AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha elevation :निकाला आधीच व्हिक्टरी साईन, फॉर्म भरला पण कोण गॅसवर? पहा चारही प्रमुख उमेदवारांचे आजचे महत्वाचे क्षण

राज्यसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातलं वातावरण तापलं आहे. भाजप , राष्ट्रवादी , काँगेस व शिवसेना यांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असून , आज सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले,

| Updated on: May 30, 2022 | 3:06 PM
Share
कोल्हापूरचे धनंजय  महाडिक भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यसभेसाठी अर्ज भरला. या शुभकार्यासाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी श्री सिद्धिविनायकाचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कायम तत्पर राहण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्धिविनायकाच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या साथीने ती संधी पुन्हा लाभेल, असा विश्वास आहे, अशी  भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

1 / 7
भाजपचे नेते, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  अनिल बोंडेकडे राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या काळात काही काळ राज्याचे कृषीमंत्री पद होते. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असणारा अशी त्यांची ओळख आहे. 2022 च्या अमरावतीच्या दंगलीत त्यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिकाही त्यांच्या साठी जमेची ठरली आहे.

2 / 7
भाजपचे नेते पियुष  गोयल यांनी  राज्यसभेसाठी अर्ज भरला. शिवसेनेने केलेल्या  विश्वास  घातच प्रतिउत्तर देणार असे  म्हणत पियुष गोयल असे म्हणत अर्ज दाखल करण्यापूर्वी  माध्यमांशी  संवाद साधला.

3 / 7
याबरोबरच  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल  केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार , काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले आदी लोक उपस्थित होते.

4 / 7
काँग्रेसने  अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी  यांना रविवारी राज्यसभेची  उमेदवारी  जाहीर केली. इम्रान  हे कवाली गायक व प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय समज जातात. त्यांनीही आपला  उमेदवारी अर्ज दाखल केला

5 / 7
शिवसेनेकडून माजी खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

6 / 7
याबरोबरच  शिवसेनेने छत्रपती  संभाजी यांना तिकीट नराकारात.  सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी  दिली आहे

7 / 7
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.