आपली त्वचा गोरी आणि चांगली असावी असे प्रत्येकालाच वाटते. चमकदार आणि गोऱ्या त्वचेसाठी कुंकुमादी तेल अत्यंत फायदेशीर आहे. हे एक हर्बल आयुर्वेदिक तेल आहे.
1 / 5
कुंकुमादी तेलाला केशरचे तेल म्हणून देखील ओळखले जाते. हे तेल अनेक घटकांचे मिश्रण करून बनवले जाते. यामध्ये चंदन, मंजीता, तीळ तेल आणि केशर सारखे पदार्थ असतात.
2 / 5
या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट, मॉइश्चरायझर, अँटी बॅक्टेरियल्स, अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहेत. हे तेल चेहऱ्यावरील चट्टे, मुरुम आणि त्वचा टोन इत्यादीची समस्या दूर करण्यात मदत करते.
3 / 5
या तेलात अँटीऑक्सिडेंट, अँटीपायरेटिक आणि एंटीसेप्टिक गुणधर्म आहेत. हे त्वचेवरील काळपटपणा कमी करण्यास मदत करते.
4 / 5
कुंकुमादी तेलाने तत्वेला पोषण मिळते. हे त्वचेला परिष्कृत करते आणि हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.