AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात सचिन आणि कोहली यांच्या नावाची रेल्वे स्थानकं आहेत का? नेमके सत्य काय आहे?

सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली ही क्रिकेट जगतातील दोन मोठी नावे आहेत. हे दोन्ही दिग्गज जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांचे लाडके चेहरे आहेत.सचिनला तर 'गॉड ऑफ क्रिकेट' म्हटले जाते. चाहते या दोघांना फॉलो करतात आणि त्यांच्याबद्दल बरेच काही जाणतात. पण फार कमी लोकांना माहिती आहे की भारतात या दोघांच्या नावावर रेल्वे स्थानके आहेत. या स्टेशनची कहाणी काय आहे? पाहूयात...

| Updated on: Feb 04, 2025 | 6:54 PM
Share
 देशातील रेल्वेमार्गावर अनेक नावाची रेल्वे स्थानकं आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की  'सचिन' आणि 'कोहली' नावाचे रेल्वे स्टेशन देखील अस्तित्वात आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे.

1 / 8

2 / 8
 आजपर्यंत सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली या दोघांनीही त्यांच्या नावाच्या या रेल्वे स्थानकाला कधी भेट दिल्याचे ऐकलेले नाही किंवा तेथे जाऊन फोटोसेशन वगैरे केलेले नाही.

3 / 8
 या रेल्वे स्थानकांना सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची नावे देण्यात आलेली नाहीत. हा केवळ योगायोग आहे. त्यांचा आणि स्थानकाच्या नावाचा तसा अर्थाअर्थी  काहीही संबंध नाही

4 / 8
 'सचिन' आणि 'कोहली' ही दोन्ही रेल्वे स्थानके सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या जन्मापूर्वीची आहेत. याचा अर्थ असा की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या लोकप्रियतेमुळे या रेल्वे स्थानकांना ही नावे देण्यात आलेली नाहीत.

5 / 8
'सचिन' नावाचे रेल्वे स्थानक गुजरातमधील सुरत शहरात आहे, तर 'कोहली' नावाचे रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आहे.

6 / 8
भारतीय संघाचा स्टार फलंदाज कोहली याच्या आडनावासारखे असलेले कोहली रेल्वे स्टेशन नागपूर मध्य  रेल्वे विभागांतर्गत भोपाळ-नागपूर विभागात आहे. हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कलामेश्वर येथील येलकापर येथे राज्य महामार्ग २५० च्या शेजारी आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य: पीटीआय / गेटी / एक्स / इंस्टाग्राम)

7 / 8
भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी २०२३ मध्ये या सचिन नावाच्या  रेल्वे स्टेशनला भेट दिली होती आणि तिथून एक फोटोही त्यांनी काढून मजा म्हणून  शेअर केला होता.

8 / 8
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.