30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आगामी आशिया कपसाठी अफगाणिस्तानने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये तब्बल डेब्य मॅच खेळल्यानंतर थेट आता आशिया कपसाठी एका खेळाडूची निवड झाली आहे.
1 / 5
डावखुरा फलंदाज हशमतुल्ला शाहिदी 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंका येथे होणाऱ्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचे नेतृत्व करणार आहे.
2 / 5
अष्टपैलू खेळाडू करीम जनातने रविवारी सहा वर्षांनंतर अफगाणिस्तानच्या एकदिवसीय संघात पुनरागमन केलं आहे.
3 / 5
डावखुरा फलंदाज नजीबुल्ला झद्रानचाही आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी १७ जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे.