AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रुरतेत औरंगजेबचे बाप होते हे राजे, क्रोर्याचा काळा इतिहास असा की धडकी भरेल…

क्रुरतेचा कळस म्हणून मुघल बादशहा औरंगजेबाचा इतिहास सध्या गाजत आहे. औरंगजेब तर क्रुर होताच परंतू इतिहासात औरंगजेबाहूनही अनेक क्रुर राजे होऊन गेले आहेत. यापैकी काहींनी स्वत:च्या पोटच्या मुलाला मारले होते. काहींनी भावाला, काहींनी मुलांना तर काहींनी जावयाला यमसदनी धाडले आहे. कोण आहेत असे क्रुर शासक पाहूयात...

| Updated on: Mar 18, 2025 | 5:53 PM
Share
 जगातला सर्वात क्रुर राजा म्हणून पहिले नाव चंगेज खान याचे येते. त्याने तर आपल्या जावयाचा खात्मा केला होता. कारण एवढेच होते की त्याने सासऱ्याविरोधात बंड केले होते. क्रुरतेची पातळी चंगेज खानने तेव्हा ओलांडली जेव्हा त्याने जावयाला तर ठार मारलेच परंतू त्याच्या जातीचा नायनाट केला.त्याने आपल्या कार्यकाळात लाखो लोकांची हत्या केली.

1 / 5
 रोमन  सम्राट कॅराकल्ला याने 211 ईसवी मध्ये सत्तेसाठी त्याचा भाऊ गेटा याची हत्या केली.सत्तारुढ होण्यास नकार दिल्याने त्याने भावाच्या सर्व समर्थकांनी हत्या केली.त्याने भावाचे तसबीरी आणि त्याचा सर्व नामोनिशानी नष्ट करण्याचा प्रयत्न केला.इतिहासात त्याचे नावच राहु नये याची पुरेपुर काळजी घेतली.

2 / 5
तुर्कीचा सुलतान महमद तृतीय याने तर सत्तेवर येताच आपल्या  19 भावांची आणि अनेक भाच्यांची हत्या केली. त्याकाळात ऑटोमन साम्राज्यात भावांची हत्या करण्याची जणू परंपरा बनली होती.म्हणजे सिंहासनाला कोणताही धोका नको असे प्रत्येक सम्राट विचार करायचा.सत्तेच्या लालसेने महमद तृतीय याने आपल्या रक्ताच्या नात्यांचा नायनाट करण्यात कोणताही संकोच केला नाही.

3 / 5
रशियाचा ईवान चतुर्थ याने तर 1581 मध्य त्याचा मुलगा आणि वारसदार  ईवान इवानोविच यालाच संतापाच्या भरात मारुन टाकले. सूनेच्या कपड्यांवरुन ईवान याने टीका केल्याने राग आल्याने मुलगा बापाला भिडला. त्यानंतर रागात येऊन ईवान चतुर्थ याने आपल्या राजदंडाने मुलाच्या डोक्यात प्रहार केला. हा वार इतका वर्मी होता की रक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाला.

4 / 5
चीनच्या योंगलचे सम्राट Zhu Di याने सत्ता मिळविण्यासाठी आपल्या भाच्याची हत्या केली.त्याने भाचा  जियानवेन सम्राट जीवंत जाळले होते.त्यानंतर भाच्याच्या सर्व समर्थकांची क्रुरपणे खांडोळी केली. योंगल सम्राटाच्या काळात हजारो लोकांना मरणयातना देऊन ठार करण्यात आले होते.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.