AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19 House: ‘बिग बॉस 19’ मध्ये ‘राजकारणाचं मैदान’ तयार, पाहा घराची पहिली झलक

Bigg Boss 19 House: अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त 'बिग बॉस 19' शो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. शोच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे... 'बिग बॉस'चं घर काम आकर्षणाचा क्रेंद्र ठरला आहे. यंदाच्या वर्षी देखील, आर्ट डायरेक्टर ओमंग कुमार आणि प्रॉडक्शन डिझायनर वनिता गरुड यांनी निसर्गाच्या साधेपणापासून प्रेरणा घेऊन जंगल थीमवर घराचा लूक डिझाइन केला आहे. पाहा 'बिग बॉस 19' च्या घराची पहिली झलक...

| Updated on: Aug 23, 2025 | 9:13 AM
Share
गार्डन एरिया - बिग बॉसच्या घरात गार्डन एरिया एका मोकळ्या मैदानाप्रमाणे डिझाईन करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी जीमसाठी कमी जागा देण्यात आली आहे. यावरून असा संदेश मिळतो की या खेळात टिकून राहण्यासाठी रणनीतीसोबतच स्टॅमिना देखील अत्यंत महत्त्वाचा आहे.

1 / 6
 किचन एरिया - बिलिविंग एरिया - लिविंग एरिया घरातील एक  असा भाग आहे, जेथे सर्वात जास्त ड्रामा होतो आणि यंदाच्या वर्षी लिविंग एरियाचा लूक देखील आकर्षक आहे. सजावटीमध्ये प्राण्यांपासून प्रेरित डिझाईन्स आणि ठळक रंगांचा उपयोग केला आहे. ज्यामुळे स्पर्धाकांना सतत आठवण येते की या ठिकाणी काहीही सामान्य नाही.ग बॉसचा किचन एरिया नेहमीच वादविवादाचे केंद्र राहिला आहे. मागील सीझनपेक्षा किचन एरिया लहान आहे, परंतु ते अशा प्रकारे डिझाइन केलं आहे की घरातील सदस्यांना एकमेकांच्या जवळ राहावे लागेल, जेणेकरून जेवण आणि कामावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.

2 / 6
  किचन एरिया - बिग बॉसचा किचन एरिया नेहमीच वादविवादाचे केंद्र राहिला आहे. मागील सीझनपेक्षा किचन एरिया लहान आहे, परंतु ते अशा प्रकारे डिझाइन केलं आहे की घरातील सदस्यांना एकमेकांच्या जवळ राहावे लागेल, जेणेकरून जेवण आणि कामावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.

3 / 6
 बेडरूम - 'बिग बॉस' घरातील बेडरूम शांततेची अनुभूती देते. विंटेज टच आणि हलक्या रंगांमुळे, ही खोली आरामदायी ठिकाणासारखी वाटते. यावेळी निर्मात्यांनी सिंगल बेड पूर्णपणे काढून टाकले आहेत, आता फक्त डबल बेड आणि एक मोठा बेड आहे ज्यामध्ये  तीन स्पर्धक आरामात झोपू शकतात.

4 / 6
 असेंबली रूम : 'बिग बॉस'च्या घरात यंदाच्या वर्षी नवीन असेंबली रूम तयार करण्यात आला आहे. यंदाच्या सीजनची थीम 'घरवालों की सरकार' अशी आहे. त्यामुळे या रुममध्ये कोण-कोणत्या विषयांवर चर्चा होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

5 / 6
बाथरूम एरिया: बाथरूमच्या डिझाईनमध्ये कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत. पण हा सर्वांत संवेदनशील एरिया आहे.  जिथे स्पर्धकांच्या वैयक्तिक वस्तू ठेवल्या जातात आणि गुप्तपणे रणनीती आखल्या जातात.

6 / 6
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.