Bigg Boss Marathi : किती ओव्हर ॲक्टिंग करायची ? सागर कारंडे ट्रोल, प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी घेतली शाळा
बिग बॉस मराठी 6 मध्ये कुटुंब भेटीदरम्यान सागर कारंडेच्या प्रतिक्रियेमुळे तो चांगलाच ट्रोल झाला आहे. पत्नी-मुलीला पाहून सागरने मोठ्याने ओरडत रडायला सुरुवात केली, ज्याला नेटकऱ्यांनी 'ओव्हर ॲक्टिंग' ठरवले. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी त्याच्यावर टीका केली. सागरचं हे वागणं प्रेक्षकांना खटकले असून, तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
कपल्समध्ये फर्टीलिटी वाढवतात हे 10 सूपरफूड्स
पुरुष की महिला कोण जास्त खोटं बोलतं? सत्य जाणून धक्का बसेल
उर्मिलाचा समुद्रकिनारी बोल्ड अंदाज, फोटोंनी वेधलं सर्वाचं लक्ष
Airtel चा 22 रुपयांचा स्वस्त रिचार्ज, कोणते देतो फायदे ?
Jio चा 177 रुपयांचा प्लान, इतक्या दिवसांची मिळते वैधता
कांदा कापताना नेहमी डोळ्यातून पाणी का येतं ? कारण वाचून व्हाल हैराण
