AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss house : साप, विंचू, माकड, बिग बॉसच्या घराची थक्क करणारी थिम; फोटो आले समोर!

बिग बॉसचे सिझन सुरू झाल्यानंतर या सिझनमधील घराची थिम कशी असेल, याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. यावेळी मात्र बिग बॉसचं घर खूपच खास असणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात साप, विंचू, माकड असे प्राणी दिसत आहेत.

| Updated on: Sep 03, 2026 | 9:41 PM
Share
भारतातील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. शोच्या  20 व्या पर्वाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून, यंदाही अभिनेता सलमान खान सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.  फोटो सौजन्य- एक्स- @BiggBoss24x7

1 / 5
या सीझनमध्ये टीव्ही कलाकारांसोबतच डिजिटल क्रिएटर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनाही घरात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस 20 मध्ये जवळपास 20 स्पर्धक सहभागी होऊ शकतात. यामध्ये सुरुवातीला घरात प्रवेश करणाऱ्या स्पर्धकांसोबतच नंतर 2 ते 3 वाइल्ड कार्ड स्पर्धकांचीही एंट्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  फोटो सौजन्य- एक्स- @BiggBoss24x7

2 / 5
दरम्यान, बिग बॉसचे सिझन सुरू झाल्यानंतर या सिझनमधील घराची थिम कशी असेल, याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. यावेळी मात्र बिग बॉसचं घर खूपच खास असणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात साप, विंचू, माकड असे प्राणी दिसत आहेत. फोटो सौजन्य- एक्स- @BiggBoss24x7

3 / 5
बिग बॉसच्या घराच्या समोर आलेल्या फोटोनुसार यावेळी बिग बॉसने जंगलाची थिम ठेवलेली दिसत आहे. या घरात साप, विंचू यांचे पुतळे दिसत आहेत. सोबतच एका ठिकाणी वाघाचाही स्टॅच्यू दिसतोय. टोपी घालून खाली वाकलेल्या व्यक्तीचा पुतळादेखील बिग बॉसच्या घरात दिसतोय. फोटो सौजन्य- एक्स- @BiggBoss24x7

4 / 5
दरम्यान, बिग बॉसच्या घरात आणखी काय स्पेशल असणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सध्यातरी या घरात प्राण्यांच्या थिमवर आधारलेलं घर दिसतंय. म्हणूनच हा बिग बॉसचे यंदाचे सिझन चांगलेच रंजक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फोटो सौजन्य- एक्स- @BiggBoss24x7

5 / 5
Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न

36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी