शाहरुख-सलमानची पडद्यावरची काकी, मामी, आत्या, आता कशा अवस्थेत जगतायत?
बॉलिवूडमध्ये गेल्या चार दशकापासून काम करणाऱ्या या अभिनेत्रीने अनेक मोठ्या अभिनेत्यांच्या चित्रपटात काम केलं आहे. त्या प्रामुख्याने मुख्य कलाकाराच्या नातेवाईकाच्या भूमिकेत दिसायच्या. काही चित्रपटात खलनायकी भूमिका सुद्धा साकारल्या.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
