Bollywood | इरफान-सुशांत-सरोज खान, 2020मध्ये बॉलिवूडने गमावले ‘हे’ दिग्गज तारे!

2020 बॉलिवूडसाठी खूप वाईट सिद्ध झाले असे म्हटले, तर ते चुकीचे ठरणार नाही. यावर्षी बॉलिवूडने आपले अनेक दिग्गज कलाकार गमावले आहेत.

| Updated on: Dec 24, 2020 | 1:40 PM
2020 बॉलिवूडसाठी खूप वाईट सिद्ध झाले असे म्हटले, तर ते चुकीचे ठरणार नाही. यावर्षी बॉलिवूडने आपले अनेक दिग्गज कलाकार गमावले आहेत.

2020 बॉलिवूडसाठी खूप वाईट सिद्ध झाले असे म्हटले, तर ते चुकीचे ठरणार नाही. यावर्षी बॉलिवूडने आपले अनेक दिग्गज कलाकार गमावले आहेत.

1 / 11
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जूनला मुंबईतील त्याच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली याचा शोध घेण्यात सीबीआय, एनसीबी आणि ईडी गुंतले आहेत.

2 / 11
बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेता इरफान खान 29 एप्रिलला हे जग सोडून गेला. इरफान 2018पासून आजारी होता. न्यूरोएन्डेक्रिन ट्यूमरने त्याचा बळी घेतला.

3 / 11
30 एप्रिलला अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने निधन झाले.

4 / 11
संगीतकार वाजिद खान यांचे 1 जून रोजी निधन झाले. वाजिद यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना कोरोना विषाणूची लागणही झाली होती.

5 / 11
बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे 15 नोव्हेंबर रोजी निधन झाले. सौमित्र चटर्जी यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत चालली होती. बराच काळ त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

6 / 11
दिग्गज गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांनासुद्धा कोरोना विषाणूची लागण झाली होती. यानंतर त्यांची तब्येत ढासळली. पोस्ट कोव्हिड उपचारांदरम्यान 25 सप्टेंबरला त्यांचे निधन झाले.

7 / 11
बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने 3 जुलै रोजी निधन झाले.

8 / 11
कॉमेडियन ‘सुरमा भोपाली’ अर्थात अभिनेते जगदीप यांचे 8 जुलै रोजी वृद्धपकाळाने निधन झाले.

9 / 11
‘दृश्यम’ आणि ‘फोर्स’सारखे हिट चित्रपट बनवणारे चित्रपट निर्माते निशिकांत कामत यांचे 17 ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.

10 / 11
आपल्या शानदार अभिनयामुळे लोकांच्या हृदयात एक ठसा उमटविणारा अभिनेता असीफ बसरा यानेही 12 नोव्हेंबरला आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले.

11 / 11
Non Stop LIVE Update
Follow us
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.