AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Actress : 12 वर्षाच्या मेहनतीला फळ आलं, ही मराठी अभिनेत्री वर्ष 2026 बॉलिवूडमध्ये आपल्या नावावर करणार

Bollywood Actress : बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये मागच्या काही काळापासून एक मराठी अभिनेत्रीचं वजन वाढलं आहे. तिला बॅक टू बॅक चांगले प्रोजेक्टस मिळत आहेत. अभिनेत्री सुद्धा मिळालेल्या संधीचा फायदा उचलत आहे.

| Updated on: Mar 27, 2026 | 8:15 PM
Share
अभिनेत्री मृणाल ठाकूरला फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक दशकापेक्षा जास्त काळ झालाय. या दरम्यान तिने अनेक छोट्या-मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. अनेक चित्रपटात लीड रोल न मिळूनही तिने आपल्या भूमिकेला न्याय दिलाय.

1 / 5
इतक्या वर्षाच्या मेहनतीचा परिणाम हा आहे की तिच्या झोळीत अनेक चित्रपट आहेत. तिला लीड रोल्स सुद्धा मिळाले आहेत. 'दो दीवाने' हा चित्रपट शहरात रिलीज झाला. चित्रपटात तिच्या अपोजिट सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत आहे. 25 कोटी बजेटच्या तुलनेत हा चित्रपट फार कमाई करु शकला नाही.

2 / 5
मृणाल ठाकूरच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झाल्यास ती लवकरच 'डकैत अ लव स्टोरी' नावाच्या फिल्ममध्ये दिसणार आहे. त्या शिवाय 'जवानी तो इश्क होना है' फिल्मचाही ती भाग असेल. 'पूजा मेरी जान' चित्रपटातही ती दिसेल.

3 / 5
त्या शिवाय ती AA22xA6 चित्रपटातही दिसेल. या फिल्ममध्ये तिचा कॅमियो असेल असं वृत्त आहे. डान्स नंबर ती करु शकते. ही एक साय-फाय मूव्ही असून अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाद्वारे अनुष्का शर्मा कमबॅक करणार अशी चर्चा आहे.

4 / 5
मृणाल ठाकूरने तिच्या करिअरची सुरुवात वर्ष 2014 मध्ये मराठी फिल्म 'हॅलो नंदन' द्वारे केली होती. त्यानंतर 2018 साली 'लव सोनिया' चित्रपटाद्वारे तिने हिंदीमध्ये डेब्यु केला. पण तिला खरी ओळख ऋतिक रोशनचा चित्रपट 'सुपर 30' मधून मिळाली.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?