AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anshula Kapoor Wedding : महालासमोर रात्री 1.15 वाजता मागणी घालणाऱ्या कपूर कुटुंबातील मुलीच्या लग्न विधीचे फोटो

Anshula Kapoor Wedding : बोनी कपूरची मुलगी अंशुला कपूर लवकरच विवाहबद्ध होणार आहे. लग्नाचं प्री-वेडिंग फंक्शन सुरु झालं आहे. त्याचे फोटो समोर आले आहेत. यात सगळं कपूर कुटुंब आनंदात दिसतय.

| Updated on: Jun 22, 2026 | 3:13 PM
Share
Anshula Kapoor Rohan Thakkar Wedding : बोनी कूपर यांची लाडकी लेक अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांचं लग्न होणार आहे. लग्नाला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. प्री-वेडिंग फंक्शन सुरु झालय. या खास इवेंटमध्ये अर्जुन कपूर, शनाया कपूर आणि जान्हवी कपूर सह कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. अंशुला कपूरचे प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो व्हायरल झाले आहेत.

1 / 5
अंशुला कपूर रोहन ठक्करसोबत 6 जुलै 2026 रोजी विवाहबद्ध होणार आहे. तिच्या घरी लग्नाचे विधी आणि पूजा सुरु झाली आहे. कपूर कुटुंबाची दुसरी लाडकी लेक शनाया कपूरने अंशुला कपूरच्या प्री-वेडिंग फंक्शनची झलक दाखवली.

2 / 5
लग्नाच्या तयारी प्रसंगी सगळं कपूर कुटुंब एकत्र दिसलं. अंशुला कपूर आणि रोहन ठक्करची ओवाळणी करण्यात आली. यावेळी सगळं कपूर कुटुंब तिथे होतं. अंशुलाचा भाऊ अर्जुन कपूर यावेळी लाल रंगाच्या ट्रेडिशनल आउटफिटमध्ये दिसला.

3 / 5
ऑक्टोंबर 2025 मध्ये अंशुला कपूर आणि रोहन ठक्करचा साखरपुडा झाला होता. दोघांची पहिली भेट 2022 साली डेटिंग APP च्या माध्यमातून झाली. डेटिंगनंतर 2025 साली रोहन ठक्करने अंशुलाला तिच्या आवडत्या शहरात एका महालासमोर रात्री 1.15 मिनिटांनी लग्नासाठी प्रपोज केलं होतं.

4 / 5
अंशुलाच्या सावत्र बहिणी जान्हवी कपूर आणि खुशी कपूरही या कार्यक्रमात एकत्र दिसल्या. लग्नाच्या या विधीमध्ये महीप कपूर, सुनीता कपूर आणि संजय कपूर सगळे ट्रेडिशनल आउटफिटमध्ये दिसले. सगळ्यांनी एकत्र फोटो काढला.

5 / 5
Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!