सुंदर स्त्रिया आणि मासे दोन्हींचा मेळ घालून तयार करण्यात आलेलं हे कॅलेंडर लोकप्रिय! 2023 ची आवृत्ती तर अप्रतिम

'फीस्ट फॉर द आयज' या नावाचं फिशिंग कॅलेंडर आहे. या कॅलेंडरमध्ये वर्षातील प्रत्येक महिन्याला १२ सुंदर स्त्रिया माशांसोबत पोझ देतात.

Nov 23, 2022 | 11:46 AM
रचना भोंडवे

|

Nov 23, 2022 | 11:46 AM

'फीस्ट फॉर द आयज' या नावाचं फिशिंग कॅलेंडर आहे. या कॅलेंडरमध्ये वर्षातील प्रत्येक महिन्याला १२ सुंदर स्त्रिया माशांसोबत पोझ देतात. Carponizer Carp Calendar 2023. या कॅलेंडरची किंमत 16.20 पौंड (सुमारे 1575 रुपये) आहे. जर्मनीतील हौशी मच्छीमारांसाठी हे एक वेगळ्या प्रकारचे बाजार उत्पादन आहे.

1 / 5
दरवर्षीप्रमाणे 2023 मध्येही मॉडेल्सला मोठ्या माशांसोबत पोझ देण्यासाठी ऑफर दिली जातीये. मोठे आणि विविध प्रकारचे मासे पकडणारे मच्छीमार मॉडेल्ससोबत फोटोशूट करतात. या मुली माशांबरोबर पोझ देतात.

2 / 5
2021 मध्ये, फ्रान्समधील ब्रिटनी येथील कार्प-फिशिंग हॉटस्पॉट असलेल्या लेक फिशबिलमध्ये अनेक आठवड्यांपर्यंत कॅलेंडरचे चित्रीकरण करण्यात आले. 'मासेमारी हा जगातला सर्वात मोठा छंद असून कार्पोनायझरचं इरोटिक कार्प कॅलेंडर जगभरातील लोकांची मनं जिंकत आहे,' असं जर्मन कॅलेंडर निर्माते हेंड्रिक पोएहलर यांनी म्हटलं आहे.

3 / 5
हेन्ड्रिक पोहलर यांनी स्पष्ट केले की, "कॅलेंडर दोन कारणांमुळे लोकप्रिय आहे - ही कल्पना खूप खास आहे. बहुतेक पुरुषांना मासेमारीला जायला आवडतं आणि त्यांना सुंदर स्त्रिया आवडतात, मग फोटोशूटच्या माध्यमातून दोघांना कॅलेंडरमध्ये एकत्र का आणू नये? दुसरं म्हणजे, सर्वकाही परिपूर्ण असले पाहिजे - चांगले हवामान, सुंदर मॉडेल्स, एक भव्य मासा जो आधी पकडता आला पाहिजे."

4 / 5
२०२३ चं कॅलेंडर हे सर्वात सेक्सी कॅलेंडर आहे. दोन आकर्षक महिलांना मासेमारी करताना पाहून आपल्याला ही कल्पना सुचली, असे पोहलर यांनी सांगितले. पण त्याचं कॅलेंडर सगळ्यांच्याच पचनी पडलं नाही. २०१७ च्या कॅलेंडरच्या प्रकाशनानंतर द क्विंटने लिहिले की, "ही क्रूरता आहे." एका युझरने लिहिले, 'हा जलपरी आहे का?'

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें