AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरुषांनी आयुष्यात कधीच कोणाला सांगू नयेत या गोष्टी, आचार्य चाणक्यांचा मोलाचा सल्ला काय?

आचार्य चाणक्य यांनी पुरुषांसाठी काही सल्ले दिलेले आहेत. हे सल्ले पुरुषांनी पाळायला हवेत. ते नाही पाळले तर त्याचं जगात हसू होतं, असं म्हटलं जातं.

| Updated on: Jul 11, 2025 | 1:01 AM
Share
Chanakya Niti :  आचार्य चाणक्य हे भारतातील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या विद्वानांपैकी एक आहेत. अर्थशास्त्र, राजकारण या विषयात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी पुरुषांना काही विशेष सल्ले दिले आहेत. पुरुषांनी आयुष्यात काही गोष्टी कधीच कुणाला सांगू नये, असं चाणक्य यांनी म्हटलंय.

1 / 6
पुरुषांनी काही गोष्टी कधीच आपले मित्र, नातेवाईक किंवा इतर कोणालाही सांगू नये. या गोष्टी सांगितल्या तर तुमचे हसू होऊ शकते, असे चाणक्य यांचे मत आहे.

पुरुषांनी काही गोष्टी कधीच आपले मित्र, नातेवाईक किंवा इतर कोणालाही सांगू नये. या गोष्टी सांगितल्या तर तुमचे हसू होऊ शकते, असे चाणक्य यांचे मत आहे.

2 / 6
आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यावरून पुरुषांनी कधीच आपल्या भविष्यातील योजना कोणालाही बोलून दाखवू नयेत. कारण या योजना जर भविष्यात सत्यात उतरल्या नाहीत तर तुमचे हसू होऊ शकते.

आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यावरून पुरुषांनी कधीच आपल्या भविष्यातील योजना कोणालाही बोलून दाखवू नयेत. कारण या योजना जर भविष्यात सत्यात उतरल्या नाहीत तर तुमचे हसू होऊ शकते.

3 / 6
तुमची कोणी थट्टा-मस्करी केली असेल, तुमचा अपमान झाला असेल तर हे कधीही कोणालाही सांगू नका. कारण माझा अपमान झाला हे, लोकांना सांगितले तर किंमत कमी होते.

तुमची कोणी थट्टा-मस्करी केली असेल, तुमचा अपमान झाला असेल तर हे कधीही कोणालाही सांगू नका. कारण माझा अपमान झाला हे, लोकांना सांगितले तर किंमत कमी होते.

4 / 6
पुरुषांनी आपल्या कुटुंबातील अडचणी, भांडणं कधीच कुणाला सांगू नयेत. तसेच आपल्या पत्नीचे चारीत्र्य, व्यावहार याबाबतही कधीच कोणाला सांगू नये. यामुळे तुमची चर्चेचं, मस्करीचं निमित्त ठरू शकता.

पुरुषांनी आपल्या कुटुंबातील अडचणी, भांडणं कधीच कुणाला सांगू नयेत. तसेच आपल्या पत्नीचे चारीत्र्य, व्यावहार याबाबतही कधीच कोणाला सांगू नये. यामुळे तुमची चर्चेचं, मस्करीचं निमित्त ठरू शकता.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान