AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते या 3 परिस्थितींमध्ये, व्यक्तीचे जीवन अनेकदा वेदनादायक असते

आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्राच्या दुसऱ्या अध्यायातील आठव्या श्लोकाद्वारे तीन परिस्थितींचे वर्णन केले आहे. आचार्य यांनी या तीन परिस्थितींचे वर्णन व्यक्तीसाठी अत्यंत क्लेशदायक असे केले आहे.

| Updated on: Mar 19, 2022 | 8:07 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्राच्या दुसऱ्या अध्यायातील आठव्या श्लोकाद्वारे तीन परिस्थितींचे वर्णन केले आहे. आचार्य यांनी या तीन परिस्थितींचे वर्णन व्यक्तीसाठी अत्यंत क्लेशदायक असे केले आहे.

आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्राच्या दुसऱ्या अध्यायातील आठव्या श्लोकाद्वारे तीन परिस्थितींचे वर्णन केले आहे. आचार्य यांनी या तीन परिस्थितींचे वर्णन व्यक्तीसाठी अत्यंत क्लेशदायक असे केले आहे.

1 / 5
 कष्टम् च खलु मूर्खम् क्षम् च खलु युवानम्, क्षतक्त्रम् चैव पर्घनिवासनम्. या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की, मूर्ख व्यक्ती, तरुण आणि इतरांच्या घरी आश्रय घेणे, या तीन परिस्थिती व्यक्तीसाठी अत्यंत क्लेशदायक असतात.

2 / 5
आचार्यांनी या श्लोकात प्रथम मुर्ख व्यक्तीचा उल्लेख केला आहे, कारण मूर्ख माणूस कधीच योग्य आणि अयोग्य असा भेद करू शकत नाही, त्यामुळे तो नेहमी अस्वस्थ राहतो. समोर काही परिस्थिती आली तर तो सांभाळण्यात असमर्थ ठरतो आणि त्यासाठी इतरांना दोष देतो आणि स्वतः निराश होतो. मुर्ख व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा तारतम्य नसते.

3 / 5
दुसरा उल्लेख तरुणपणाचा आहे, कारण तारुण्यात माणूस त्रस्त असतो कारण या दरम्यान त्याच्या मनात अनेक इच्छा निर्माण होतात. अशा परिस्थितीत तो कधीच समाधानी नसतो आणि काहीतरी मिळवण्यासाठी मन अस्वस्थ होत राहते. यामुळे त्याचे तारुण्य केवळ दुःखातच जाते. आनंदी राहण्यासाठी संयम आणि समाधान खूप महत्वाचे आहे. तुमच्या तरुणपणात आनंदी राहण्याचा प्रयत्न केला नाहीत तर पुढलं संपूर्ण आयुष्य तुम्हाला दु:खात काढावे लागेल.

4 / 5
दुस-याच्या घरी आश्रय घेणे हे मूर्खपणा आणि तारुण्यापेक्षा अधिक वेदनादायक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या घरात राहता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून असता. त्यानुसार सर्व कामे करायची आहेत. अशी परिस्थिती कोणासाठीही अत्यंत क्लेशदायक असते.

5 / 5
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.