AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

आचार्य चाणक्य यांनी धर्म, न्याय, संस्कृती, शासन, अर्थशास्त्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आजघडीलादेखील माणूस अनेक अडचणींतून मुक्त होऊ शकतो.

| Edited By: | Updated on: Apr 21, 2025 | 7:34 PM
Share
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी धर्म, न्याय, संस्कृती, शासन, अर्थशास्त्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आजघडीलादेखील माणूस अनेक अडचणींतून मुक्त होऊ शकतो.

1 / 6
लोकांचे जगणे सोपे व्हावे म्हणून चाणक्य नीतीमध्ये अनेक  उपाय सांगण्यात आलेले आहेत. योग्य काय आणि अयोग्य काय याबाबतही चाणक्य यांनी काही सल्ले दिलेले आहेत. चाणक्य यांच्यानुसार या जगात असे काही लोक असतात ज्यांना कितीही सांगितलं तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. यात आपलाच वेळ जातो. त्यामुळे चाणक्य यांच्यानुसार तीन प्रकारच्या लोकांसाठी आपला वेळ कधीच वाया घालवू नये.

2 / 6
लोभी - आचर्य चाणक्य यांच्यानुसार लोभी लोकांना सल्ला देणे व्यर्थ असते. त्यांना सल्ला देणे म्हणजे आपलेच नुकसान करून घेण्यासारखे आहे. लोभी लोकांना चांगला सल्ला दिला तर ते आपल्या त्यांचा शत्रू समजतात. अशा लोकांना सल्ला दिला तर ते तुमचेच नुकसान करू शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार लोभी लोकांपासून दूर राहायला हवे.

3 / 6
‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

4 / 6
‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

5 / 6
‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

6 / 6
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा