AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीत फिरण्यासाठी निसर्ग सौदर्याने नटलेली ही 7 ठिकाणे पाहा, खिशावरही येणार नाही जास्त भार

तुम्हाला थंडीच्या सुट्टीत फिरायला जायचे असेल तर कमी बजेटमध्ये निसर्गाचा आनंद लुटू शकता. चला तर पाहूयात देशातील 7 अशी ठिकाणे जेथे निसर्ग सौदर्य आणि भारतीय संस्कृती पाहाता येईल.

| Updated on: Dec 12, 2025 | 9:35 PM
Share
 थंडीत तुम्ही शांत ठिकाणी जाऊ इच्छत असाल तर भारतात अशी अनेक स्थळं आहेत. जेथे पर्वतांचे सौदर्य आणि तसेच सागरी किनारे आहेत. गुलाबी थंडी ते पांढरी चादर ओढलेले पर्वत पहाता येतील.

1 / 8
जर तुम्हाला शांतता आणि रोमांच दोन्हींचा अनुभव घ्यायचा असेल तर ऋषिकेश तुमच्यासाठी परफेक्ट स्थळ आहे. येथील शांत घाट, अनोखे कॅफे,बजेट फ्रेंडली हॉटेल तुमची ट्रीप आनंददायी करतील. येथील गंगेचे किनारे, रिव्हर राफ्टींग मजा देतील.

2 / 8
थंडीत जयपूरची पिंक सिटी आणखी सुंदर दिसते. डिसेंबरात येथील तापमान चांगले असते. जयपूरात गेस्ट हाऊस, स्वादिष्ट स्ट्रीट फूड आणि शानदार किल्ले आणि महल पाहण्यासारखे आहेत. हवा महल, आमेर फोर्ट आणि सिटी पॅलेस पहाण्यासारखे आहेत.

3 / 8
तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर फिरायचे असेल तर पाँडिचेरी चांगला पर्याय आहे. येथील स्वच्छ बिच, ऑरोविलची आध्यात्मिक वाईब, सायकलिंग ट्रॅक पाहायला मिळतील.येथील फ्रेंचटच कॅफे, कमी दरातील स्वादिष्ठ जेवण, फिरण्यासाठी सायकल किंवा स्कूटर सारखे स्वस्त साधणे तुमची ट्रीप चांगली करतील.

4 / 8
युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट हम्पी ऐतिहासिक स्थळ आहे. ही जागा बॅकपॅकर्स आणि बजेट ट्रॅव्हलर्ससाठी फेव्हरेट जागा आहे. येथील मंदिर, तुंगभद्रा नदी किनाऱ्यावरील बनलेले व्हयू पॉईट्स आणि सायकलिंग टूरची मजा घेऊ शकता.

5 / 8
 भारतातील सर्वात प्राचीन नगरी वाराणसी देखील वेगळाच अनुभव देते. गंगेच्या घाटावरील गंगा आरती. लोकल बनारसी फूड्स आणि गंगेच्या किनारी नावेतून सफर आणि काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन तुम्हाला आध्यात्मिक अनुभव देईल.

6 / 8
 गोवा महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तसे नाही.ही ट्रीप स्वस्त आणि मस्त वाटेल. येथीस स्वच्छ समुद्र किनारे आणि जेवण तसेच स्कुटर भाड्याने विविध चर्च आणि बिच पहाणे रोमांचकारक वाटेल.

7 / 8
 जर तुम्हाला थंड हवा, निळे पर्वत आणि शांतता पसंद असेल तर मॅकलॉडगंज येथे जावा. छोटेसे हिल स्टेशन तिबेटी संस्कृतीने भरलेले आहे. येथील मठ, लोकल कॅफे आणि स्वस्तातील होम स्टे बजेट ट्रॅव्हलर्ससाठी फेव्हरेट होतील, येथे तुम्ही बर्फाचा देखील आनंद घेऊ शकता.

8 / 8
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.