तलावच आटले, पक्षी आले धरणातील मृतसाठ्याच्या सानिध्यात
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक धरणांमधील पाणीसाठा संपला आहे. यामुळे राज्य सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मान्सूनचे आगमन होईपर्यंत राज्यातील परिस्थिती चिंताजनक असणार आहे. परंतु छत्रपती संभाजीनगरजवळ असलेल्या सुखना धरण पक्षांनी गजबजले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
भारतात पहिल्या दिवसात सर्वाधिक कलेक्शन करणारे टॉप-10 चित्रपट
किती वयाच्या मुलांना फोन देणे योग्य असते ?
मोबाईलला किती दिवसात Restart केले पाहिजेत..
बाप्पाच्या आगमनासाठी सोनाली कुलकर्णीचा खास लुक, सौंदर्याने वेधलं लक्ष
Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात अनेक फायदे
पेर या फळामध्ये काय पोषक तत्वे आणि फायदे असतात ?