Birthday Special : बालकलाकार म्हणून करियरची सुरूवात; राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त, वाचा कीर्ती सुरेशचा फिल्मी प्रवास

कीर्ती तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये सतत काम करत आहे. तिचे चाहते तिला हिंदी चित्रपटांमध्ये पाहण्याची वाट पाहत आहेत. (Beginning of career as a child artist; Also received National Award, read Keerthy Suresh's film journey)

1/6
कीर्ती सुरेशचा जन्म 17 ऑक्टोबर 1992 रोजी झाला. कीर्ती सुरेश दक्षिणची प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जिच्या चाहत्यांची यादी खूप लांब आहे.

2/6
कीर्ती इडू अण्णा मायम, महंती, सरकार सारख्या हिट साऊथ चित्रपटांमध्ये दिसली आहे. अभिनेत्रीने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने 2000 मध्ये पायलट्स चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केलं.

3/6
2013 मध्ये, अभिनेत्रीने गीतांजली या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिले नाही

4/6
तिला राष्ट्रीय अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कीर्तीला 'महानती' चित्रपटातून बरीच लोकप्रियता मिळाली.

5/6
कीर्ती तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये सतत काम करत आहे. तिचे चाहते तिला हिंदी चित्रपटांमध्ये पाहण्याची वाट पाहत आहेत.

6/6
अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याने लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI