निक्की तांबोळी हिच्या लाल साडीत दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या 'बिग बॉस मराठी 5' मुळे चर्चेत आहे. रविवारी 'बिग बॉस मराठी' पर्वाच्या पाचव्या सीझनचा विजेता घोषित होणार आहे. बिग बॉस टॉप 6 मध्ये निक्की देखील आहेत. त्यामुळे सर्वत्र निक्की हिची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories