काजोल हिच्या हटके अदांवर चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत काजोलने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाही तर, काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
