Photo : फॅशन का हैं ये जलवा, करिश्मा तन्नाचं नवं फोटोशूट

जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये घरातच करिश्मानं हे नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. (Bollywood Actress Karisma Tanna's new photoshoot)

1/5
Karishma Tanna
अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी खास चर्चेत असते. तिचे ग्लॅमरस फोटो नेहमी सोशल मीडिया सेन्सेशन असतात.
2/5
Karishma Tanna
आता पुन्हा एकदा करिश्मा तन्नानं सुंदर फोटो शेअर करून लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
3/5
Karishma Tanna
जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये घरातच तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
4/5
Karishma Tanna
करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती नुकतंच सुरज पे मंगल भारी या चित्रपटात एका विशेष भूमिकेत दिसली होती. याशिवाय करिश्माने रणबीर कपूरसोबत संजू या चित्रपटात काम केले आहे.
5/5
Karishma Tanna
छोट्या पडद्यावर करिश्मा, नागिन 3, क्यूंकी सास भी कभी बहू थी, नागार्जुन या मालिकांमध्ये दिसली होती.