AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी मालिकांमध्येही रंगणार गणेशोत्सव, कलाकारांवर चढणार सणाच्या आनंदाचा रंग!

झी मराठीने 'नव्या नात्यांच्या बांधू गाठी' असं म्हणत ऑगस्ट महिन्यात नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केल्या. या सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. झी मराठी म्हणजे मराठी संस्कृती आणि परंपरांचा आरसा आणि सध्या सगळीकडे श्रींच्या आगमनाची लगबग चालू आहे त्यात झी मराठी देखील यंदाचा गणेशोत्सव प्रेक्षकांसाठी खास बनवण्यासाठी विशेष सादरीकरण करणार आहे.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Sep 10, 2021 | 10:50 AM
Share
झी मराठीने 'नव्या नात्यांच्या बांधू गाठी' असं म्हणत ऑगस्ट महिन्यात नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केल्या. या सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. झी मराठी म्हणजे मराठी संस्कृती आणि परंपरांचा आरसा आणि सध्या सगळीकडे श्रींच्या आगमनाची लगबग चालू आहे त्यात झी मराठी देखील यंदाचा गणेशोत्सव प्रेक्षकांसाठी खास बनवण्यासाठी विशेष सादरीकरण करणार आहे.

झी मराठीने 'नव्या नात्यांच्या बांधू गाठी' असं म्हणत ऑगस्ट महिन्यात नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केल्या. या सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. झी मराठी म्हणजे मराठी संस्कृती आणि परंपरांचा आरसा आणि सध्या सगळीकडे श्रींच्या आगमनाची लगबग चालू आहे त्यात झी मराठी देखील यंदाचा गणेशोत्सव प्रेक्षकांसाठी खास बनवण्यासाठी विशेष सादरीकरण करणार आहे.

1 / 5
या विशेष सादरीकरणांनी हि वाहिनी प्रेक्षकांसोबत नव्या नात्यांचा श्रीगणेशा करतेय. प्रेक्षकांचा लाडक्या ‘वेध भविष्याचा’ या कार्यक्रमात गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आदेश बांदेकर, स्वप्नील जोशी, भाऊ कदम, निलेश साबळे, श्रेया बुगडे, अनिता दाते, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, उमेश जगताप हे कलाकार या कार्यक्रमात उपस्थित राहून गुरुजींसोबत गप्पा मारणार आहेत.

2 / 5
हे विशेष भाग 10 सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस येतील. तसेच ‘होम मिनिस्टर’ सोबत ‘लिटिल चॅम्प्स’ गणेशोत्सव साजरा करणार आहेत. आदेश भावोजी या विशेष भागात सारेगमप लिटिल चॅम्प्स मधील स्पर्धकांच्या कुटुंबाला भेट देणार आहेत. 8 सप्टेंबर पासून प्रेक्षक हे विशेष भाग पाहू शकतील.

3 / 5
महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये नुकतीच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ची टीम सज्ज होणार आहे. गणेशोत्सव विशेष भाग साजरा करण्यासाठी प्रार्थना बेहेरे, श्रेयस तळपदे आणि मायरा वैकुळ तसंच या मालिकेतील कलाकार या मंचावर हजर होणार आहेत.

4 / 5
‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत देखील गणरायाचा आगमन होणार आहे, आणि गणरायाच्या आगमनासोबतच दिपू आणि इंद्रा मध्ये मैत्रीच नातं खुलताना दिसेल. इकडे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मध्ये देखील गणपती बाप्पाच्या आगमनाने ओम आणि स्वीटू मधील दुरावा दूर होणार का हे देखील पाहणं औसुक्याचा ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात

हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली