Love Birds : कॉर्टनी कार्दशियन आणि ट्राविस बार्कर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार!
कॉर्टनी कार्दशियन आणि ट्राविस बार्कर यांना त्यांच्या नात्याला आणखी एक पाऊल पुढे टाकायचे आहे. कॉर्टनी मे महिन्यात लग्न करण्याचा प्लान करते आहे. कॉर्टनीला तिचे लग्न खूप गोपनीयतेने करायचे आहे, असे गेल्या अनेक दिवसांपासून बोलले जाते आहे. गेल्या वर्षी जानेवारीपासून त्यांच्या रिलेशनच्या बातम्या येत होत्या.
कॉर्टनी कार्दशियन आणि ट्राविस बार्कर यांना त्यांच्या नात्याला आणखी एक पाऊल पुढे टाकायचे आहे. कॉर्टनी मे महिन्यात लग्न करण्याचा प्लान करते आहे. कॉर्टनीला तिचे लग्न खूप गोपनीयतेने करायचे आहे, असे गेल्या अनेक दिवसांपासून बोलले जाते आहे.
1 / 5
गेल्या वर्षी जानेवारीपासून त्यांच्या रिलेशनच्या बातम्या येत होत्या. दोघांनी पुन्हा एकदा व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने त्याच्या रिलेशनशीपची ऑफिशयल घोषणा केली.
2 / 5
ट्राविसने ऑक्टोबर 2021 मध्ये कॉर्टनीला प्रपोज केले. त्या वेळी ट्राविस खूप घाबरला होता, पण कॉर्टनीने त्याला लगेच होकार दिला.
3 / 5
कॉर्टनी पहिल्यांदाच लग्नगाठ बांधणार आहे. याआधी ती स्कॉट डिस्कसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
4 / 5
बार्करने याआधी मेलिसा केनेडीशी दोनदा लग्न केले आहे. मेलिसा केनेडीसोबतचे त्यांचे लग्न 1 वर्ष टिकले, तर शन्ना मोक्लरसोबतचे त्यांचे लग्न 4 वर्षे टिकले.