Kriti Sanon हिच्या पारंपरिक लूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल
मुंबई : 13 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री क्रिती सनॉन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे किंवा खासगी आयुष्यामुळे चर्चेत नसून नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
