क्रिती सनॉन चाहत्यांना देते फॅशन गोल्स, फोटो व्हायरल
अभिनेत्री क्रिती सनॉन हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्रीने नवीन फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories