दिशा पाटनीने नुकतेच तिच्या मैत्रिणीच्या लग्नात हजेरी लावली, ज्यांचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने लेहंगा घातलेला दिसत आहे.
1 / 5
या लेहंग्यात दिशाचा एकदम स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक दिसत आहे.
2 / 5
दिशाचा या लेहंग्याची किंमत तब्बल 79, ००० रुपये इतकी आहे, हा लेहंगा डिझाइनर अर्पिता मेहता यांनी डिझाइन केला आहे.
3 / 5
काही दिवसांपूर्वीच दिशा 'बिग बॉस' शोच्या सेटवर गेली होती. जिथे तिने सलमान खानसोबत तिच्या आगामी ‘राधे’ चित्रपटाचे प्रमोशन केले.
4 / 5
यावेळी दिशा सलमान खानसोबत मस्ती करताना दिसली होती.