जान्हवी कपूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. इतकेच नाहीतर जान्हवी ही चाहत्यांसाठी अत्यंत बोल्ड फोटो हे सोशल मीडियावर शेअर करते.
Jan 29, 2023 | 7:50 PM
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिचा मिली हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.
1 / 5
जान्हवी कपूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. इतकेच नाहीतर जान्हवी ही चाहत्यांसाठी अत्यंत बोल्ड फोटो हे सोशल मीडियावर शेअर करते.
2 / 5
जान्हवीच्या मिली या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. परंतू या चित्रपटाला धमाका करण्यास यश मिळाले नाही. मिली या चित्रपटाची निर्मिती तिचेच वडील बोनी कपूर यांनी केली होती.
3 / 5
नुकताच सोशल मीडियावर जान्हवी कपूरचे पार्टीमधील काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये खुशी कपूर आणि चंकी पांडेची लेक अनन्या पांडे देखील दिसत आहे.
4 / 5
या फोटोंमध्ये सर्वांनीच पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. जान्हवी कपूरसोबत तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया देखील फोटोंमध्ये आहे. या पार्टीमध्ये अनेक स्टार किड्स दिसत आहेत.