AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं

बॉलिवूडमधील 4 मिनिट 18 सेकेंदाचं रोमँटिक गाणं. ज्यामध्ये अभिनेत्रीचा हवेमध्ये उडालेला स्कर्ट, आजही लाखो चाहत्यांचं आवडंत.

| Updated on: Apr 09, 2026 | 6:13 PM
Share
1990 च्या दशकातील काही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहेत. त्यापैकी एक म्हणजे Pehla Nasha हे गाणं. तब्बल 34 वर्षे उलटूनही हे गाणं ऐकताच प्रेमाची भावना जागी होते.

1990 च्या दशकातील काही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहेत. त्यापैकी एक म्हणजे Pehla Nasha हे गाणं. तब्बल 34 वर्षे उलटूनही हे गाणं ऐकताच प्रेमाची भावना जागी होते.

1 / 5
हे गाणं 1992 साली प्रदर्शित झालेल्या Jo Jeeta Wohi Sikandar या चित्रपटातील आहे. या चित्रपटात आमिर खान,आयेशा झुल्का आणि पूजा बेदी यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. या तिघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आणि आजही ती आठवणीत राहिली आहे.

2 / 5
या गाण्याची लोकप्रियता वाढण्यामागे एक खास कारणही सांगितलं जातं. गाण्याच्या शूटिंगदरम्यान पूजा बेदी यांच्याकडून एक ‘ऊप्स मोमेंट’ घडला होता. त्या वेळी पूजा बेदी लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये होत्या.

या गाण्याची लोकप्रियता वाढण्यामागे एक खास कारणही सांगितलं जातं. गाण्याच्या शूटिंगदरम्यान पूजा बेदी यांच्याकडून एक ‘ऊप्स मोमेंट’ घडला होता. त्या वेळी पूजा बेदी लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये होत्या.

3 / 5
एका सीनमध्ये त्यांना कारच्या बोनटवर उभं राहून सीन द्यायचा होता. त्यांच्या जवळ मोठा फॅन ठेवण्यात आला होता. फॅन सुरू झाल्यावर स्कर्ट पकडायचा होता, मात्र त्या क्षणी त्या स्कर्ट पकडायला विसरल्या. या प्रसंगामुळे सेटवर एक मजेशीर परिस्थिती निर्माण झाली होती.

4 / 5
नंतर जेव्हा हा सीन एडिट करून गाण्यात दाखवण्यात आला, तेव्हा तो इतका आकर्षक आणि वेगळा वाटला की प्रेक्षकांच्या लक्षात कायमचा राहिला. अनेकांनी या काही सेकंदांच्या सीनमुळेच पूजा बेदीला विशेष लक्षात ठेवलं.

नंतर जेव्हा हा सीन एडिट करून गाण्यात दाखवण्यात आला, तेव्हा तो इतका आकर्षक आणि वेगळा वाटला की प्रेक्षकांच्या लक्षात कायमचा राहिला. अनेकांनी या काही सेकंदांच्या सीनमुळेच पूजा बेदीला विशेष लक्षात ठेवलं.

5 / 5
Follow Us
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?.
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात.
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्.
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा.
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं.
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर...
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर....
भारतासाठी आनंदाची बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन जहाज मुंबईत दा
भारतासाठी आनंदाची बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन जहाज मुंबईत दा.