AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 चित्रपट अन् अचानक सोडली इंडस्ट्री, 50 हजार कोटींची मालकीण आज गृहिणी म्हणून करतेय काम, ओळखलं का?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जिने फक्त करिअरमध्ये दिला एक चित्रपट अन् अचानक इंडस्ट्रीमधून झाली गायब. आज हीच अभिनेत्री आहे 50 हजार कोटींची मालकीण. गृहिणी म्हणून करतेय काम.

| Updated on: Apr 09, 2026 | 5:32 PM
Share
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी एक-दोन चित्रपटांनंतर अचानक इंडस्ट्री सोडून वेगळ्या आयुष्याचा मार्ग निवडला. अशाच एका अभिनेत्रीची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीने एकच चित्रपट करूनही आज त्या हजारो कोटींच्या संपत्तीच्या मालकीण आहे.

1 / 6
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून ती गायक्षी जोशी आहे. 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'स्वदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून ती गायक्षी जोशी आहे. 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'स्वदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता.

2 / 6
चित्रपटात गायत्री जोशी आणि शाहरुख खान यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र, या चित्रपटानंतर गायत्री जोशीने थेट इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.

3 / 6
‘स्वदेस’च्या रिलीजनंतर 2005 मध्ये त्यांनी उद्योगपती विकास ओबेरॉय यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी पूर्णपणे चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आज ती हजारो कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.

4 / 6
विकास ओबेरॉय हे भारतातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक असून ते रिअल इस्टेट क्षेत्रातील Oberoi Realty या कंपनीचे प्रमुख आहेत.

विकास ओबेरॉय हे भारतातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक असून ते रिअल इस्टेट क्षेत्रातील Oberoi Realty या कंपनीचे प्रमुख आहेत.

5 / 6
 माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 50 हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे गायत्री जोशी देखील या प्रचंड संपत्तीची मालकीण मानली जाते.

माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 50 हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे गायत्री जोशी देखील या प्रचंड संपत्तीची मालकीण मानली जाते.

6 / 6
Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...