PHOTO | उठाव झेंडा बंडाचा; पुण्यात श्रमिकांची पदयात्रा सुरू

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची प्रामाणिक अंमलबजावणी करा, गावातच रोजगार हमीची कामे द्या, कामाचा शेल्फ तयार करा, काम मागूनही काम मिळत नसलेल्या मजुरांना बेरोजगार भत्ता द्या, आदी मागण्यांसाठी श्रमिकांनी ही पदयात्रा काढली आहे.

Oct 07, 2020 | 2:18 PM
भीमराव गवळी

|

Oct 07, 2020 | 2:18 PM

किसान सभेच्या नेतृत्वाखाली आंबेगाव, जुन्नर व शिरुर तालुक्यातून श्रमिकांनी पदयात्रा सुरू केली आहे. श्रमिकांनी आपल्या मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली आहे.

1 / 6
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची प्रामाणिक अंमलबजावणी करा, गावातच रोजगार हमीची कामे द्या, कामाचा शेल्फ तयार करा, काम मागूनही काम मिळत नसलेल्या मजुरांना बेरोजगार भत्ता द्या, आदी मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे.

2 / 6
हातात लाल बावटा, डोक्यावर गाठोड घेऊन मजूर स्त्रिया आणि पुरुषांची ही पदयात्रा सुरू झाली आहे.

3 / 6
 जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रा सुरू झाली. किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष अॅड.नाथा शिंगाडे व उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा सुरू आहे.

4 / 6
आंबेगाव तालुक्यात किसान सभेचे माजी सभापती शंकर विठू केंगले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पदयात्रा सुरू झाली. या पदयात्रेचे नेतृत्व जिल्हा उपाध्यक्ष राजू घोडे व सहसचिव अशोक पेकारी करत आहेत.

5 / 6
आज, उद्या आणि परवापर्यंत ही पदयात्रा चालेल. त्यानंतर शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला कामगार धडक देऊन आपल्या मागण्या मांडतील.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें