महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीला भक्ताकडून पावणे नऊ लाखाचा सोन्याचा हिरेजडित कमरपट्टा अर्पण

अनेक लोक आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाला नवस बोलतात. आणि ती इच्छा पूर्ण झाली की तो नवस फेडतात देखील. त्याप्रमाणे देव देवीतांच्या मंदिरात त्यांच्या भाविकांकडून अनेक गोष्टी दान करण्यात येतात.

| Updated on: Apr 21, 2022 | 10:10 AM

1 / 5
 करवीर निवासिनी श्री अंबाबाईसाठी तेलंगणा येथील भक्त प्रवीण अरकला या भक्तांने सोन्याचा हिरेजडित कमरपट्टा अर्पण केला आहे. या कमरपट्ट्याचे वजन  एकशे एक ग्रॅम  इतके आहे. तसेच दीड हजार नैसर्गिक हिरे, दहा रंगीत खडे आणि तेरा प्रकारच्या रत्नांचा घडणावळीत वापर केला आहे.

2 / 5
श्री अंबाबाईला सोन्या-चांदीसह हिऱ्यांचे दागिने भाविकांकडून अर्पण केले जातात. गेल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढले असून, त्याचे योग्य त्या पद्धतीने देवस्थान समितीच्या वतीने मूल्यांकन केले जाते. या कमरपट्टे ची किंमत सुमारे पावणे नऊ लाख रुपये असल्याची माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली. प्रवीण अरकला यांनी कमरपट्ट्यासह पंधरा हजार रुपये किमतीची एक नथही देवीला अर्पण केल्याची माहिती समोर येत आहे.

3 / 5
देवी महालक्ष्मीचा पहिला उल्लेख इ.स.पूर्व 250 मध्ये सापडला होता आणि देवी महालक्ष्मीचे पहिले रूप गजलक्ष्मीचे आहे, लक्ष्मी कमळावर विराजमान आहे आणि दोन पांढरे हत्ती आहेत, जे सम्राट अशोकाने बांधलेल्या स्तूपांवर दिसतात. सांची आणि बोधगया. काही विद्वानांचे असे मत आहे की त्याचे स्वरूप बौद्ध लेण्यांमधील देवी मायावती आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकात अस्तित्वात आलेल्या जैन लेणी आणि मंदिरातील देवी पद्मावतीच्या आकृत्यांमधून आले होते.

4 / 5
पुराणात उल्लेख केलेल्या 108 पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स.634 साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.