AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhanashree Verma On 60 Crore Alimony: घटस्फोटावेळी युजवेंद्र चहलकडून खरोखर 60 कोटी मागितले? धनश्री वर्माने दिले स्पष्ट उत्तर

Dhanashree Verma Breaks Silence On 60 Crore Alimony: धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटावेळी धनश्रीने 60 कोटी रुपयांची पोटगी मागितल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता या चर्चांवर धनश्रीने कॅमेरासमोर स्पष्ट वक्तव्य केले आहे. ती काय म्हणाली जाणून घ्या...

| Updated on: Sep 29, 2025 | 4:58 PM
Share
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांचा घटस्फोट सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. 2020 साली दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र, लग्नाच्या दोन वर्षातच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 2025मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी धनश्रीने युजवेंद्रकडे 60 कोटी रुपयांची पोटगी मागितल्याच्या चर्चा होत्या. आता धनश्रीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

1 / 5
धनश्री सध्या 'राईज अँड फॉल' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. तिने नुकताच एका भागामध्ये घटस्फोटावर बिनधास्त वक्तव्य केले. तसेच तिने 60 कोटी रुपये पोटगी घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

धनश्री सध्या 'राईज अँड फॉल' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. तिने नुकताच एका भागामध्ये घटस्फोटावर बिनधास्त वक्तव्य केले. तसेच तिने 60 कोटी रुपये पोटगी घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

2 / 5
'राईज अँड फॉल' या शोमध्ये नयनदीप रक्षित धनश्रीला विचारतो की, जेव्हा तुझ्यावर पोटगीचा आरोप झाला, तेव्हा तुला कधी काही बोलण्याची गरज वाटली का?

'राईज अँड फॉल' या शोमध्ये नयनदीप रक्षित धनश्रीला विचारतो की, जेव्हा तुझ्यावर पोटगीचा आरोप झाला, तेव्हा तुला कधी काही बोलण्याची गरज वाटली का?

3 / 5
धनश्रीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. "जेव्हा आपण असे काहीतरी घडताना पाहतो, तेव्हा फारच दुःख होते. ते आवश्यक नव्हते. त्यात काहीही खरं नाही. त्याने असे का केले? याचा विचार करून मला आणखी वाईट वाटले?"

4 / 5
पुढे धनश्री म्हणाली की, "पण काहीही झालं, तरी मी नेहमीच त्याचा आदर करिन, मी तेच मानते. आता, मला वाटत नाही की, मी पुन्हा कोणालाही डेट करू शकते..."

पुढे धनश्री म्हणाली की, "पण काहीही झालं, तरी मी नेहमीच त्याचा आदर करिन, मी तेच मानते. आता, मला वाटत नाही की, मी पुन्हा कोणालाही डेट करू शकते..."

5 / 5
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.