AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील 5 सर्वात महागडे पदार्थ, पाहताच खवय्यांच्या तोंडाला सुटेल पाणी

तुमच्या शहरात, राज्यात, देशात आणि अगदी जगातही अनेक प्रकारचे पदार्थ पाहिले आणि खाल्ले असतील. पण बहुतेक लोकांना हे माहित नाही की जगातील सर्वात महागडा पदार्थ कोणता आहे आणि तो कुठे मिळतो. चला तर मग जाणून घेऊया जगातील 5 सर्वात महागड्या पदार्थांबद्दल.

| Updated on: May 27, 2025 | 3:19 PM
Share
फ्रोझन हॉट चॉकलेट: न्यू यॉर्कमध्ये मिळणारे फ्रोझन हॉट चॉकलेट हे जगातील सर्वात महागडे पदार्थ आहे. डिशची किंमत तब्बल 18 लाख रुपये आहे. फ्रोझन हॉट चॉकलेटमध्ये एकूण 28 प्रकारचे चॉकलेट आढळतात. या डिशवर सोन्याचा लेप असतो आणि त्यात दुर्मिळ कोको बीन्स देखील वापरले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या चमच्याने ही डिश दिली जाते ती हिरे जडवलेली असते.

1 / 5
मिलियन डॉलर लॉबस्टर फ्रिटाटा: न्यू यॉर्कमधील एका रेस्टॉरंटमध्ये मिळणारा हा एक पदार्थ आहे ज्याची किंमत 6.5 लाख रुपये आहे. हे एक ऑम्लेट आणि लॉबस्टर आहे. डिश बनवण्यासाठी अंडी वापरली जातात.

मिलियन डॉलर लॉबस्टर फ्रिटाटा: न्यू यॉर्कमधील एका रेस्टॉरंटमध्ये मिळणारा हा एक पदार्थ आहे ज्याची किंमत 6.5 लाख रुपये आहे. हे एक ऑम्लेट आणि लॉबस्टर आहे. डिश बनवण्यासाठी अंडी वापरली जातात.

2 / 5
फ्लोअरबर्गर 5000 : लास वेगासमधील या बर्गरची किंमत 4 लाख रुपये आहे. त्यात ब्लॅक ट्रफल, वाग्यू बीफ आणि फोई ग्रास वापरतात. त्यासोबत चाटो वाईनची बाटली देखील येते. हे बर्गर खाणं सामान्य माणसासाठी स्वप्नासारखं आहे.

3 / 5
लुई तेरावा पिझ्झा: या इटालियन पिझ्झाची किंमत 9 लाख रुपये आहे आणि पिझ्झा तयार होण्यासाठी 72 तास लागतात. त्यावर लॉबस्टर, कॅविअर आणि विशेष वाइनचे मिश्रण ठेवले जाते. तीन शेफ मिळून पिझ्झा तयार करतात. हा पिझ्झा फक्त एकाच रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध आहे.

4 / 5
चीनमध्ये मिळणाऱ्या सूपची किंमत 15 लाख रुपये आहे. त्यात समुद्री काकडी, शार्क फिन, अबालोन आणि जपानी मशरूम सारखे महागडे घटक वापरले जातात. हे सूप बीजिंगमधील एका आलिशान हॉटेलमध्ये बनवले जाते आणि ते फक्त खास ऑर्डरवर तयार केले जाते.

5 / 5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.