AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL स्पर्धेत सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारे फलंदाज, रोहितचा कितवा नंबर?

Most Ducks In Ipl : लखनौ सुपर जायंट्सने 7 मे रोजी आयपीएल 2026 स्पर्धेत करो या मरो सामन्यात आरसीबीवर 9 धावांनी विजय मिळवला. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली हा या सामन्यात झिरोवर आऊट झाला. विराटच्या निमित्ताने जाणून घ्या आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारे फलंदाज.

| Updated on: May 08, 2026 | 4:36 PM
Share
आरसीबीचा अनुभवी फलंदाज गुरुवारी 7 मे रोजी आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध झिरोवर आऊट झाला. विराटला प्रिंस यादव याने बोल्ड केलं. विराटच्या टीमला या सामन्यात 9 धावांनी पराभूत व्हावं लागलं. (Photo Credit : PTI)

1 / 5
विराट आयपीएल स्पर्धेत 3 वर्षांनंतर पहिल्यांदा झिरोवर आऊट झाला. विराट 2023 साली अखेरीस झिरोवर आऊट झाला होता. तसेच विराटची झिरोवर आऊट होण्याची ही एकूण 11 वी वेळ ठरली. या निमित्ताने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

2 / 5
माजी फलंदाज दिनेश कार्तिक याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होण्याचा विक्रम आहे. कार्तिक 234 डावांत 18 वेळा भोपळा फोडण्यात अपयशी ठरलाय. तसेच रोहित शर्मा हा देखील 272 डावांत 18 वेळा झिरोवर आऊट झालाय. (Photo Credit : PTI)

3 / 5
पीयूष चावला 16 आणि मनदीप सिंह 15 वेळा झिरोवर आऊट झाला आहे. तसेच मनीष पांडे आणि अंबाती रायुडू हे दोघे प्रत्येकी 14-14 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. तर हरभजन पटेल आणि पार्थिव पटेल हे दोघे प्रत्येकी 13-13 वेळा खातं उघडण्यात अपयशी ठरलेत. (Photo Credit : PTI)

4 / 5
तसेच आर अश्विन आणि गौतम गंभीर या दोघांना 12-12 वेळा आले तसेच मैदानाबाहेर आऊट होऊन जावं लागलं आहे. दोघेही आयपीएलमधून निवृत्त झाले आहेत. तसेच सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन हे दोघे 11-11 वेळा झिरोवर आऊट झाले आहेत.  (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल
राजभवनात भाजपचे एजंट बसलेत; राऊतांचा भाजप आणि राज्यपालांवर हल्लाबोल.
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?
निदा खान फक्त मोहरा, महाराष्ट्रभर मोठं जाळं कार्यरत?.
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर.....
मोठी दुर्घटना टळली! वादळात अडकलं एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर......