शिवा, लीला, सूर्या आणि वसुची लग्नानंतरची पहिली दिवाळी; मालिकांमध्ये रंजक ट्विस्ट

झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये प्रेक्षकांना दिवाळी विशेष एपिसोड्स पहायला मिळणार आहेत. शिवा, वसू, सूर्या, लीला यांची लग्नानंतरची पहिलीच दिवाळी खास ठरणार आहे. या मालिकांमध्ये काय घडणार, ते थोडक्यात जाणून घ्या..

| Updated on: Oct 29, 2024 | 12:16 PM
'लाखात एक आमचा दादा'  मालिकेत यंदाची दिवाळी सूर्या आणि तुळजासाठी प्रेममयी असणार आहे. डॅडी सूर्याला घरी बोलावतात. सगळे तणावात आहेत की डॅडींनी अचानक सगळ्यांना का बोलावलं असेल? दुसरीकडे  दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. बहिणी सूर्याला दिवाळीसाठी काय काय हवं सांगतात. सूर्या सगळ्यांसाठी काहीतरी गिफ्ट आणतो.  पण  स्वतःसाठी काहीच आणत नाहीत. हे बघून बहिणी भावूक होतात.

1 / 5
'शिवा' मालिकेत शिवा आणि आशू एकत्र चार्टर्ड प्लेनमधून प्रवास करतात. तिथेच शिवाने आशूसाठी प्रपोजलचा प्लॅन केलाय. शिवाची ही अनपेक्षित कृती पाहून आशु थक्क होतो. मात्र इतक्यात आशूला फॅक्ट्रीमधून फोन येतो की कामगारांना  दिवाळी बोनस न मिळाल्यामुळे ते संप पुकारतात. यामुळे शिवा आणि आशु यांना मुंबईला परतावं लागतं.

2 / 5
'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये पार्टीच्या वेळी लकी वसूला सांगतो की आज रात्री तिला त्याच्या बेडरूममध्ये यायचं आहे. वसु त्याच्या खोलीत  जाणार, पण लकीला धडा शिकवायला. याचा  राग येऊन लकी वसूला सांगतो की ही दिवाळी ठाकूर कुटुंबासाठी नरक असेल. वसुही लकीला आव्हान देते की एका आठवड्यात तू घराबाहेर असशील.

3 / 5
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत सरोजिनी लीलाला एजे आणि अंतरा यांच्या कॉलेजच्या दिवसांची गोष्ट सांगते, की एजेने कॉलेजमध्ये अंतराला कसं प्रपोज केलं होतं? सरोजिनीच्या गोष्टीने लीला भारावून जाते. आता लीला सासू  म्हणून पुन्हा घरात येणार आहे. लीला 2.0 आल्यामुळे दिवाळीत सुनांची कशी तारांबळ उडणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, एजे लीलाचं मन जिंकण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलणार आणि स्वतःहून तिच्या गळ्यात मंगळसूत्र परत घालणार आहे.

4 / 5
झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये दिवाळी साजरी होणार आहे. सूर्या, शिवा, लीला आणि वसुची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान प्रेक्षकांना दिवाळी विशेष एपिसोड्स पहायला मिळणार आहेत.

5 / 5
Follow us
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.