Aja Ekadashi Vrat 2022 : अजा एकादशीचे व्रत ठेवले आहे? मग या गोष्टी चुकूनही करू नका…
अजा एकादशीच्या दिवशी काळे कपडे घालू नयेत. शक्य असल्यास पिवळे कपडे परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी. तसेच पिवळी फुले, पिवळी फळे, पिवळी मिठाई पुजेसाठी घ्यायला हवी. अजा एकादशीच्या व्रताचे पुण्यप्राप्ती होण्यासाठी माणसाने दिवसा झोपू नये, तर दिवसभरातील इतर कामे करताना मनाने भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करावा.
Non Stop LIVE Update
Most Read Stories