दिवसाची सुरुवात या 5 पदार्थांपासून चुकूनही करु नका, अन्यथा दिवसभर पश्चाताप होईल

सकाळची न्याहारी राजाप्रमाणे करण्याचा सल्ला आपले पूर्वज देत असतात. परंतू सकाळच्या वेळी खाल्ले जाणारे पदार्थ आपल्या संपूर्ण दिवसभराच्या आरोग्यावर परिणाम करीत असतात. काही पदार्थांना सकाळी खाल्ल्याने आपल्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. चला पाहूयात असे कोणते 5 पदार्थ आहेत, ज्यांना सकाळी खाऊ नये असे म्हटले जाते...

| Updated on: Jan 01, 2025 | 8:17 PM
कॉफी - कॉफीमध्ये कॅफीन असते. जे आपल्या शरीराला अलर्ट करीत असते. रिकाम्या पोटी जर कॉफी पिली तर आपल्याला एसिडीटी होण्याची शक्यता असते. तसेच ब्लड शुगर लेव्हल देखील प्रभावीत होऊ शकते.

कॉफी - कॉफीमध्ये कॅफीन असते. जे आपल्या शरीराला अलर्ट करीत असते. रिकाम्या पोटी जर कॉफी पिली तर आपल्याला एसिडीटी होण्याची शक्यता असते. तसेच ब्लड शुगर लेव्हल देखील प्रभावीत होऊ शकते.

1 / 5
 मिठाई - सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातील साखर वाढू शकते. त्यामुळे काही वेळाने पुन्हा भूक लागते. याशिवाय गोड पदार्थ खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो असे तज्ज्ञाचे मत आहे.

2 / 5
फळे -  फळे आरोग्यासाठी चांगले असते. परंतू रिकाम्या पोटी फळे खाण्यापासून वाचले पाहीजे. विटामिन्स सी अधिक असूनही जर सकाळी रिकाम्या पोटी फळे खाल्ली तर पोटाच्या आत जळजळ होऊ शकते. त्यामुळे एसिडीटी किंवा अपचन होण्याची शक्यता असते.

3 / 5
तळलेले पदार्थ - तळलेले पदार्थांमध्ये फॅट आणि कॅलरी जास्त असते.जी आपल्या पचन यंत्रणेला प्रभावित करीत असते. या खाद्यपदार्थांना पचविणे कठीण असते.त्यामुळे बद्धकोष्ठता, एसिडीटीसारखी समस्या निर्माण होऊ शकते.

4 / 5
दही - दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण प्रचंड मोठे असते. परंतू रिकाम्या पोटी सकाळी दही खाण्याने पोटात एसिडीटी होऊ शकते. दह्याला फळांच्या सलाड  सोबत किंवा अन्नपदार्थांसोबत खायला हवे.

दही - दह्यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण प्रचंड मोठे असते. परंतू रिकाम्या पोटी सकाळी दही खाण्याने पोटात एसिडीटी होऊ शकते. दह्याला फळांच्या सलाड सोबत किंवा अन्नपदार्थांसोबत खायला हवे.

5 / 5
Follow us
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.