AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3 Box Office Collection: ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; जगभरातील कमाई ऐकून व्हाल थक्क!

‘दृश्यम 3’मध्ये विजय साळगावकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार पकड घेतली असून कमाईचे नवे विक्रम करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नेमकी किती कमाई झाली? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

| Updated on: Oct 10, 2026 | 2:42 PM
Share
अभिनेता अजय देवगण याच्या ‘दृश्यम 3’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या आठ दिवसांत चित्रपटाने जगभरातील कमाईचा 400 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या यशामुळे चित्रपटसृष्टीत सध्या ‘दृश्यम 3’च्या कमाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

1 / 5
चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी भारतात 14.50 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. यामुळे देशांतर्गत एकूण नेट कलेक्शन 260 कोटी रुपयांवर पोहोचले असून, ग्रॉस कलेक्शन 312 कोटी रुपये झाले आहे. दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.

2 / 5
भारतीय चित्रपटगृहांबरोबरच परदेशातही ‘दृश्यम ३’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आठव्या दिवसाच्या अखेरीस परदेशातील एकूण ग्रॉस कमाई 95 कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कमाईचा विचार करता चित्रपटाचे जागतिक ग्रॉस कलेक्शन 407 कोटी रुपये झाले आहे.

3 / 5
विजय साळगावकर या व्यक्तिरेखेत अजय देवगण पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आला आहे. चित्रपटाच्या कमाईने वेग घेतल्याने अभिनेत्याच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. आता ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’च्या देशांतर्गत कमाईचा विक्रम पार करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरणार का, याकडे लक्ष लागले आहे.

4 / 5
पहिल्या आठवड्यात मोठी कमाई केल्यानंतर चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही आपली पकड कायम ठेवली आहे. पुढील काही दिवसांतील प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि तिकीटविक्री यावर चित्रपटाच्या अंतिम कमाईचे चित्र स्पष्ट होईल. ‘दृश्यम 3’ची ही यशस्वी वाटचाल पुढे कोणते नवे विक्रम नोंदवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक

ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा
दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
CJP Jantar Mantar Delhi Protest | दिल्ली पोलिसांकडून अजूनही आंदोलकांची धरपकड सुरुच
दिपके अटकेत असताना हा मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व, नाव जाहीर
दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन...
मोठी बातमी! दिल्ली पोलीस अभिजीत दीपके यांना वेगळ्याच बसमध्ये घेऊन गेले, कारण...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ