पुणे परिसरातील गड-किल्ले पर्यंटकांनी गजबजले, सुट्यांमुळे सर्वच किल्लांवर गर्दी

विनय जगताप, पुणे | दिवाळीच्या सुट्यांमुळे पुणे परिसरातील गड, किल्ल्यांवर पर्यंटकांची गर्दी वाढली आहे. यामुळे टोलची चांगली वसूली झाली आहे. एकाच वेळी पर्यंटकांची गर्दी होत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

| Updated on: Nov 18, 2023 | 9:33 AM
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची फिरण्यासाठी पुण्यातील गड-किल्ल्यांना पसंती दिसत आहे. सुट्ट्यांमुळं पुण्यातील राजगड, तोरणा किल्ले हाऊसफुल्ल झाले आहेत. सिंहगडावर मागच्या चार दिवसांत साडेतीन लाखांचा टोल जमा झालाय.

1 / 5
पर्यटकांची संख्या वाढल्याने सिंहगड वनविभागाकडून घाट रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करण्यात आलंय. मात्र एकाच वेळी वाहनांची संख्या वाढत असल्याने घाट रस्त्यावरील डोणजे आणि कोंढापूर मार्गांवरची वाहतूक कोलमडून पडत आहे.

2 / 5
गुरुवारी (१७ नोव्हेंबर) सकाळपासून सिंहगड पर्यटकांनी गजबजबुन गेला होता. गुरुवारी दिवसभरात ७१ हजार ६५० रुपयांचा तर तर सोमवारी (१३) ९७ हजार, मंगळवारी (१४) १ लाख ८ हजार ५५० रुपये आणि बुधवारी (१५) ७२ हजार ५५० रुपये असा चार दिवसांत साडेतीन लाखांहून अधिक रुपयांचा टोल जमा झाला.

3 / 5
दिवाळीच्या सुट्ट्यांच्या हा शेवटचा आठवडा आहे. यामुळे शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. अखेरच्या दिवसांत मोठ्या संख्येने पर्यटक येणार असल्यामुळे सिंहगड वनविभागाने घाट रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन केले आहे.

4 / 5
राजगड किल्ल्यावर दररोज पाच ते दहा हजारांवर पर्यटक गर्दी करत आहेत. गुरुवारी सकाळपासूनच जेष्ठांसह मुले, युवती, तरुणाईने गडावर गर्दी करत आहे. पद्मावती मंदिर, संजीवनी माची, सुवेळा माचीसह प्रवेशद्वारे, राजसदरेचा परिसर गजबजून गेला होता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
... तर आम्ही ४८ जागा लढवू, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य.
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार
जे अडीच वर्ष घरी बसले..., ठाकरे यांच्या 'बोगसपणा'वरून शिंदेंचा पटलवार.
पंकजाताई आणि मी..; 'शासन आपल्या दारी'मध्ये धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य
पंकजाताई आणि मी..; 'शासन आपल्या दारी'मध्ये धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य.
कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी, पंकजा मुंडे यांनी काय दिले संकेत
कोणत्याही मंचावर जाण्याची माझी तयारी, पंकजा मुंडे यांनी काय दिले संकेत.
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका.
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय.
कुणाचं ऐकणार नाही..., पवार-अदानींच्या मैत्रीवरून ठाकरेंची थेट भूमिका
कुणाचं ऐकणार नाही..., पवार-अदानींच्या मैत्रीवरून ठाकरेंची थेट भूमिका.
दम असेल तर... निवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांचं भाजपला चॅलेंज काय?
दम असेल तर... निवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांचं भाजपला चॅलेंज काय?.
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक अन् जमावानं पेटवलं घर, CCTV आलं समोर
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक अन् जमावानं पेटवलं घर, CCTV आलं समोर.
साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडेंचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी झाली दूर?
साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडेंचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी झाली दूर?.