AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dia Mirza Rekhi : अभिनेत्री दिया मिर्झाची मुलगा अव्यानच्या वाढदिवसाला ‘भावनिक पोस्ट’

दिया मिर्झाने मागील वर्षी पती वैभव रेखीसोबत मुलगा अव्यानचे पहिले अपत्य म्हणून स्वागत केले. मात्र, अव्यानचा प्रवास त्याच्या जन्माच्या सुरुवातीच्या काळात कठीण होता. अव्यानचा जीव वाचवण्याची शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र या सगळ्या दिव्यातूना योद्ध्यासारखा तो बाहेर आला .

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 14, 2022 | 4:19 PM
Share
दिया मिर्झाने फेब्रुवारी 2021 मध्ये बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्न केले. खाजगी समारंभात या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. यानंतर दिया आणि वैभव यांना  अव्यान नावाच्या  गोंडस मुलाला  14 मे 2021 रोजी झाला.

दिया मिर्झाने फेब्रुवारी 2021 मध्ये बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्न केले. खाजगी समारंभात या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. यानंतर दिया आणि वैभव यांना अव्यान नावाच्या गोंडस मुलाला 14 मे 2021 रोजी झाला.

1 / 4

दियाने या पोस्ट मध्ये  म्हटले आहे की  अव्यानच्या  जन्माच्या वेळी तो  प्री-मॅच्युअर होता. आता मुलगा अव्यानच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त दिया मिर्झाला ते दिवस आठवले आहेत.याबाद्दल  दियाने खास भावनिक  पोस्ट लिहिली आहे.

2 / 4
दिया म्हणते . आपल्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की जेव्हा त्यांचा मुलगा जन्मला तेव्हा 'इमॅजिन' गाणे वाजत होते असे म्हटले आहे. यासोबतच  दियाने  तिच्या इंस्टाग्रामवर एक सुंदर मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे.

3 / 4
दियाच्या या पोस्टवर बॉलिवूड स्टार्सही कमेंट करत आहेत. अभिनेत्री ईशा गुप्ता आणि सागरिका घाटगे, सोफी चौधरी, गुल पनाग, बिपाशा बसू, गौहर खान यांनीही हार्ट इमोजी शेअर करून अव्यान प्रेम दिले आणि दियाला एकस्ट्रॉंग मदर म्हटले आहे.

4 / 4
Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं