Photo Gallery | राजगड पायथ्याला सुरू असलेल्या उत्खननात सापडले शिवकालीन दर्जेदार बांधकामाचे अवशेष

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख राजगडच्या पायथ्याशी राणी सईबाईंच्या समाधी स्थळाची पाहणी करण्यासाठी आले असताना, स्थानिक जुन्या जाणकारांनी,त्यांना या भागात शिवपट्टण वाड्याचे अवशेष सापडण्याची शक्यता असल्याची व्यक्त केली होती.

| Updated on: Mar 24, 2022 | 3:43 PM
 वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगडाच्या पायथ्याला पाल खुर्द येथे शिवरायांच्या शिवपट्टण वाडा स्थळाच्या ठिकाणी पुरातत्व खात्याकडून सुरू असलेल्या उत्खननात शिवकालीन दर्जेदार बांधकामाचे अवशेष सापडलेतं.

1 / 5
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख राजगडच्या पायथ्याशी राणी सईबाईंच्या समाधी स्थळाची पाहणी करण्यासाठी आले असताना, स्थानिक जुन्या जाणकारांनी,त्यांना या भागात शिवपट्टण वाड्याचे अवशेष सापडण्याची शक्यता असल्याची व्यक्त केली होती.

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख राजगडच्या पायथ्याशी राणी सईबाईंच्या समाधी स्थळाची पाहणी करण्यासाठी आले असताना, स्थानिक जुन्या जाणकारांनी,त्यांना या भागात शिवपट्टण वाड्याचे अवशेष सापडण्याची शक्यता असल्याची व्यक्त केली होती.

2 / 5
  त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार याठिकाणी खोदकामाला सुरुवात करण्यात आली. 50 कर्मचारी आणि 7 पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या देखरीखीखली खोदकाम सुरू आहे.

3 / 5
खोदकामात बहामनी काळातील नाणीही सापडलीयेत. त्यामुळे या ठिकाणी शिवकालीन खजिना असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.परिणामी प्रशासन सतर्क झाले आहे.

4 / 5
  शिवपट्टण वाडा, तसेच शिवरायांच्या महाराणी सईबाई समाधिस्थळाच्या परिसरात पर्यटक तसेच स्थानिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे .तसा आदेश भोर विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी स्थानिक तालुका प्रशासनाला दिला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.