AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Raj Babbar: बॉलिवूडमधील पदार्पण ते स्मिता पाटील सोबतचे प्रेम प्रकरण जाणून घ्या राज बब्बरचा प्रवास

बॉलीवूड चित्रपटापासून राजकारणापर्यंत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळे स्थान मिळविणारे अभिनेते राज बब्बर यांचा आज वाढदिवस. 23 जून 1952 रोजी उत्तर प्रदेशातील तुंडला येथे जन्मलेल्या राज बब्बर यांनी 80 च्या दशकात सिनेविश्वावर राज्य केले. पथनाट्य आणि रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि चित्रपटांमध्ये स्वत:चे नाव कमावले आणि त्यानंतर राजकीय खेळी सुरू केली. जेव्हा जेव्हा राज बब्बर हे चित्रपट व राजकीय कारकिर्दी व्यतिरिक्त त्यांच्या स्मिता पाटील सोबतच्या प्रेम प्रकरणमुळेही चर्चेत आहे.

| Updated on: Jun 23, 2022 | 11:33 AM
Share
 80 च्या दशकात राज बब्बर हे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले होते. त्याचे स्मितावर इतके प्रेम होते की विवाहित असूनही तो त्या काळात आधी तिच्यासोबत राहत होते. नंतर सर्वांचा विरोध पत्कारून  विरोधानंतर दोघांनी लग्नही केले.

1 / 8
राज बब्बर त्याच्या वैयक्तिक नात्यांबद्दलही खूप चर्चेत असतो. नादिरा बब्बरच्या प्रेमात पडला होता. दोघेही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी होते. दोघांनी 1975 मध्ये लग्न केले  नादिरा झहीरचे नाव नादिरा बब्बर झाले. लग्नानंतर राज आणि नादिरा दिल्लीत राहत होते.त्यानंतर त्यांची मुलगी जुही बब्बरचा जन्म झाल्यावर राज यांची जबाबदारी वाढली.

2 / 8
आता तो त्याला पैसे देऊ शकेल अशी नोकरी शोधत होता. त्याने अभिनयात करिअर करण्याचा निर्ण य घेतला आणि मुंबईत राहायला गेले. मुंबईत आल्यानंतर राजच्या अभिनयातील करिअरला सुरुवात झाली आणि त्याचवेळी आयुष्यात एक ट्विस्ट आला.

3 / 8
मुंबईत आल्यानंतर राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांची भेट झाली. 1982 मध्ये 'भीगी पालकें' चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते. या चित्रपटात दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत होते. पहिली भेट फारशी खास नव्हती. एका मुलाखतीत खुद्द राज बब्बर यांनी सांगितले आहे की, त्यावेळी या चित्रपटाचे शूटिंग ओरिसातील  चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच त्याची स्मिताशी पहिली भेट झाली.पहिल्याच भेटीत राज बब्बर स्मिता  पाटीलच्या प्रेमात पडले.

4 / 8
राज-स्मिता यांच्या प्रेमकथेने नादिराला संसाराला ब्रेक लागला.  2013 मध्ये एका मुलाखतीदरम्यान नादिरा म्हणाली होती की, जेव्हा तिच्या तोंडून राज बब्बरची दुसरी प्रेमकहाणी ऐकली तेव्हा तिला धक्का बसला होता. मात्र या सगळ्यातून नादिरा स्वतःला सावरले, कारण तिला तिच्या  दोन मुलांच काळजी  केली होती .       यानंतर नादिरा आपल्या मुलांमध्ये आणि तिच्या नाट्यविश्वात व्यस्त झाली. मात्र, त्यांनी राजला कधीही स्वत:पासून वेगळे केले नाही. पण, स्मिताची बाजूही सोडली नाही.

5 / 8
 नादिरापासून विभक्त झाल्यावर राज स्मिताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्मितासोबत लग्न करणे इतके सोपे नव्हते. राजने आपल्या बाजूने लग्नाची पूर्ण तयारी केली होती. ,मात्र स्मिताच्या  घरचे लोक त्यासाठी अजिबात तयार नव्हते. कारण राज आधीच विवाहित होता व दोन मुलांचा बापही होता.

6 / 8
मात्र स्मिताचेही राज बब्बरवर तितकेच प्रेम होते, त्यामुळे तिने घरच्यांचे ऐकले नाही आणि राज बब्बरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर स्मिता गरोदर राहिली आणि 13 डिसेंबर 1986 रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव प्रतीक होते. प्रसूतीदरम्यान स्मिता अतिशय कठीण टप्प्यातून गेली.

7 / 8
प्रसूतीनंतर तिची प्रकृती खूपच खालावली. स्मिताला खूप काही समजण्याआधीच आपल्या मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 15 दिवसांनी वयाच्या 31 व्या वर्षी तिने हे जग सोडले.

8 / 8
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.