Mumba Heavy Rain : मुंबईत पावसामुळे कुठे पाणी साचलय? रेल्वे स्थानकात काय स्थिती? खास PHOTOS

Mumba Heavy Rain : मुंबईला पावसाने झोडपून काढलं आहे. रात्रीपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुळसधार पाऊस कोसळतोय. पहाटेपासून मुंबई पळायला लागते. पण आज ब्रेक लागला आहे. मध्य रेल्वेमुळे कोलमडल्याच चित्र आहे.

| Updated on: Jul 08, 2024 | 8:47 AM
मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. मुंबईची लाइफ लाईन समजली जाणारी मध्य रेल्वे कोलमडली आहे. अनेक रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याच चित्र आहे.

मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. मुंबईची लाइफ लाईन समजली जाणारी मध्य रेल्वे कोलमडली आहे. अनेक रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याच चित्र आहे.

1 / 5
मुंबईत रविवारी रात्री 1 ते सोमवारी सकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत 300 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. माटुंग्याच्या किंग सर्कल परिसरातील ही दृश्य आहेत.

2 / 5
मुंबईत सीजनमधील पहिल्याच पावसाने प्रशासनाची पोलखोल केली आहे. दरवर्षीप्रमाणे मुंबईत नालेसफाईचे दावे केले जात होते. पण मुंबापुरीची तुंबापुरी झाली आहे. कुर्ला बंटारा भवन भागातील ही दृश्य आहेत.

मुंबईत सीजनमधील पहिल्याच पावसाने प्रशासनाची पोलखोल केली आहे. दरवर्षीप्रमाणे मुंबईत नालेसफाईचे दावे केले जात होते. पण मुंबापुरीची तुंबापुरी झाली आहे. कुर्ला बंटारा भवन भागातील ही दृश्य आहेत.

3 / 5
मुंबईत दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. मध्य रेल्वेला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पाऊस, रेल्वे स्थानकातील गर्दी आणि ट्रेनच कोलमडलेल वेळापत्रक यामुळे अनेक नोकरदारांनी पावल पुन्हा घराकडे वळली. विद्याविहार रेल्वे स्थानकातील ही दुश्य आहेत.

4 / 5
मुंबईत काल रात्रीपासून ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं. अधन-मधन पावसाच्या सरी कोसळत होत्या. पण संध्याकाळपासून पावसाने जोर पकडला.  कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातील ही दुश्य आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?.
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?
महायुतीत निधी नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत दादांची नाराजी?.
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण...
दमदार पावसामुळे पवना नदीचं रौद्र रूप, पाण्याची चिंता मिटली पण....
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो
भाजप नेत्याची राऊतांवर टीका, शाळेतील ढ विद्यार्थी अर्थसंकल्पावर बोलतो.
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत
३ तास पाण्यात अन् त्यानं ३ दिवसांपासून खंडित वीज पुरवठा केला सुरळीत.
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य
कोल्हापुराला महापुराचा धोका? 'पंचगंगे'चं पाणी वाढलं, बघा ड्रोनची दृश्य.
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा
ठाकरेंना अडकवण्याचा डाव, अनिल देशमुखांवरही दबाव, श्याम मानव यांचा दावा.
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले
'कसा दम काढायचा? वड्याची भाजीचा मला वास आला अन्..', जरांगे काय म्हणाले.
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान
हिम्मत असेल तर...,'त्या' गंभीर आरोपांवर भाजप नेत्याचं जरांगेंना आव्हान.
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
अजब कारभार... दिवंगत शिवसैनिकावरच गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?.