AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपतीच्या आरतीचे फक्त धर्मिक नाही तर, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम

Ganesh Chaturthi 2025: गणरायाच्या आगमनाची सर्वत्र तयारी सुरु आहे. गणपती घरात आल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे, बाप्पाची पूजा आणि आरती. गणपतीची आरती म्हणण्याचे आणि ऐकल्यामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतात. यावेळी गणपतीचे आगमन 27 ऑगस्ट रोजी घरोघरी होणार आहे.

| Updated on: Aug 18, 2025 | 2:36 PM
Share
बाप्पाची आरती मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आरतीतील मंत्रोच्चार, संगीत आणि टाळ-वाद्यांचा नाद मन शांत करतं आणि मानसिक तणाव दूर होतो.

बाप्पाची आरती मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आरतीतील मंत्रोच्चार, संगीत आणि टाळ-वाद्यांचा नाद मन शांत करतं आणि मानसिक तणाव दूर होतो.

1 / 5
आरती म्हणताना मन एकाच गोष्टीवर केंद्रित केलं जातं, ज्यामुळे ध्यानासारखा परिणाम होतो आणि एकाग्रता सुधारते. देवाप्रती भक्ती आणि श्रद्धेमुळे आत्मविश्वास व सकारात्मकता वाढण्यास देखील  मदत होते.

आरती म्हणताना मन एकाच गोष्टीवर केंद्रित केलं जातं, ज्यामुळे ध्यानासारखा परिणाम होतो आणि एकाग्रता सुधारते. देवाप्रती भक्ती आणि श्रद्धेमुळे आत्मविश्वास व सकारात्मकता वाढण्यास देखील मदत होते.

2 / 5
"सुखकर्ता दुखहर्ता..." सारख्या मंत्रांचे उच्चारण आणि नाद शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ज्यामुळे मन उत्साहित राहतं. आरती म्हणताना दीर्घ आणि सुसंगत श्वासोच्छ्वास होतो, ज्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. हे एक महत्त्वाचं कारण आहे.

3 / 5
 भक्तिभावाने भरलेली आरती मनाला शांत करते आणि आत्मिक समाधान देते. सामूहिक आरतीमुळे समाजात एकतेची भावना वाढते, जी मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

भक्तिभावाने भरलेली आरती मनाला शांत करते आणि आत्मिक समाधान देते. सामूहिक आरतीमुळे समाजात एकतेची भावना वाढते, जी मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

4 / 5
आरती एकाच वेळेस व ठराविक पद्धतीने म्हणल्याने दैनिक जीवनात शिस्त आणि सातत्य येते, जे मानसिक आरोग्यासाठी खूप उपयोगी असते. गणपतीच्या आरतीचे असे अनेक फायदे आहेत.

आरती एकाच वेळेस व ठराविक पद्धतीने म्हणल्याने दैनिक जीवनात शिस्त आणि सातत्य येते, जे मानसिक आरोग्यासाठी खूप उपयोगी असते. गणपतीच्या आरतीचे असे अनेक फायदे आहेत.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...