गोविंदाच्या प्रकृतीसाठी लेकीकडून खास पूजा; महाकालच्या 51 पंडितांकडून महामृत्युंजय जप
गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असून त्याला गुरुवारपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचं कळतंय. डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस पुन्हा एकदा गोविंदाचा जबाब नोंदवणार आहेत. याआधी पोलिसांनी गोविंदाची मुलगी टीनाचाही जबाब नोंदवून घेतला आहे.
Most Read Stories