Grah Gochar 2025: वक्री अवस्थेत राशी बदलणार देवगुरू बृहस्पती, ‘या’ 3 राशींना होणार छप्परफाड लाभ!
Grah Gochar 2025: देवगुरू बृहस्पती डिसेंबर महिन्यात वक्री अवस्थेत राशी बदलणार आहेत. वक्री गुरूंच्या राशीपरिवर्तनामुळे अनेकांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडणार आहे. गुरू ग्रह मागे फिरत मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. याचा कोणत्या राशींना लाभ होईल, जाणून घेऊया.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
