Photo : ‘हॅप्पी संडे’, हीना खानचा रिलॅक्सिंग संडे

हीना सध्या वाईनयार्डमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ('Happy Sunday', Hina Khan's Relaxing Sunday)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:52 AM, 18 Jan 2021
1/6
अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
2/6
हीना सध्या वाईनयार्डमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे
3/6
गेले अनेक दिवस ती ट्रेंडी फोटोशूटसह चाहत्यांशी कनेक्ट होत आहे.
4/6
आता हीनानं मस्त वाईनचा आनंद घेत काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5/6
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना घराघरात पोहोचली.
6/6
रुमच्या बाल्कनीमध्ये बसून हीनानं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये व्ह्यूवसुद्धा मस्त दिसतोय.