Health Tips : ही पाच लक्षणं दिसली तर व्हा सावधान, अन्यथा sugar level होणार हाय

आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्याला डायबिटीज होऊ शकतो. अशावेळी आपले शरीर आपल्याला संकेत देत असते. त्यामुळे शरीरात हे पाच संकेत दिले तर लागलीच सावधान होण्याची गरज आहे. शुगरच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे ही लक्षणं शरीरात दिसताच डॉक्टरांची भेट घ्यायला हवा...

| Updated on: Jun 06, 2024 | 10:50 PM
 शरीरात ब्लड शुगरचे प्रमाण वाढल्यानंतर आपल्या काळजी घ्यावी लागते. अशात आपल्याला पाच संकेत मिळल्यास समजावे की आपल्याला आता डॉक्टरांची भेट घ्यावी लागणार आहे.

1 / 7
तज्ज्ञांच्या मते जर आपण जादा प्रमाणात साखरेचे पदार्थ जादा खात आहोत तर आपल्या शरीरासाठी ते घातक आहे. यामुळे शरीर बेढब होण्याबरोबर टाईट टू डायबिटीजचा धोका वाढता आहे. तर पाच संकेत तुम्हाला मिळाले तर तुम्ही अलर्ट व्हायला हवे.

2 / 7
जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण खूप वाढते तेव्हा त्याचा प्रभाव त्वचेवर होत असतो. त्वचेवर वेळे आधीच सुरकुत्या पडू लागतात. त्वचा ड्राय होऊ लागते. आपण अकाली म्हातारे दिसू लागतो.

3 / 7
साखरेचे पदार्थ खाल्यास तुम्हाला ब्लोटिंगची समस्या होते. त्यामुळे पोट फुगू लागते. याचा अर्थ तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण जादा होत आहे. तुम्हाला तातडीने साखरेचे प्रमाण कमी करायला हवे. साखर पचविण्यासाठी तुमच्या पोटाला खूप मेहनत करावी लागतेय

4 / 7
जेव्हा तुम्ही साखर जास्त सेवन करता तेव्हा तुमची मौखीक आरोग्य बिघडते. तुमचे दात किडतात. कॅव्हीटी, हिरड्या दुखणे, त्यातून रक्त बाहेर येणे अशी लक्षणे दिसू लागतात, त्यावेळी तुम्ही साखर खाणे बंद करावी.

5 / 7
शरीरातील कोणत्याही भागाला सूज येऊ शकते. त्यामुळे चालताना त्रास होऊ लागतो. शरीरातील कोणत्याही भागात दुखणे म्हणजे साखरेचे प्रमाण वाढलेले असू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टराची भेट घ्यावी.

6 / 7
जादा साखर खाल्यानंतर रक्तातील साखर वाढते. यामुळे मुड स्विंग्स, चिडचिडेपणा आणि डिप्रेशनची समस्या वाढू शकते. लहान-लहान गोष्टींमुले चिडचिडेपणा वाढतो. थकवा येऊ शकतो.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.