CNG Cars Under 8 Lakhs : या आहेत भन्नाट मायलेजच्या 8 लाखातील स्वस्त आणि मस्त सीएनजी कार
वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे भारतीय कार बाजारात सीएनजी कारना खूपच पसंद केले जात आहे. बहुतांश ग्राहकांनी वाजवी किंमतीतील सीएनजी कार घ्यायच्या आहेत. या कारमध्ये शानदार मायलेज सोबत चांगले फिचर्स देखील हवे आहेत. बाजारात आता सीएनजी कारची अनेक मॉडेल उपलब्ध आहेत. या कार भारतीय नागरिकांच्या गरजेनुरुप तयार केलेल्या आहेत. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या कार ते...
Most Read Stories